खेळ

ग्रेड बेल्ट परीक्षा:कुंग फू कराटेच्या 39 खेळाडूंना ग्रेड बेल्टचे वितरण

मिशन मार्शल आर्ट््स अँड वुशू कुंग फू स्पोर्ट््स कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रेड बेल्ट परीक्षेत ३९ खेळाडूंनी प्रथम श्रेणीत यश मिळवले. सर्व खेळाडूंना पैठण गेट येथील कुंग फू कराटे ट्रेनिंग सेंटर व नक्षत्र पार्क कांचनवाडी येथील प्रशिक्षण केंद्रात ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जय सुनील पाटीलने एकमेव सेकंड ब्राऊन बेल्ट मिळवला. शहरातील विविध केंद्रांतील एकूण ४५ खेळाडूंनी बेल्ट परीक्षा दिली होती. यशस्वी खेळाडूंना मिशन मार्शल आर्ट््सचे संस्थापक अध्यक्ष मास्टर पवन घुगे, मुख्य प्रशिक्षक प्रवीण घुगे, महिला कराटे प्रशिक्षिका नंदा घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कलर बेल्ट देण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षक राम बुधवंत, श्याम बुधवंत, नीलेश पाटील आदींची उपस्थिती होती. यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : येलो बेल्ट - अमयरा सुरपाम, एंजल सुरपाम, अभिग्या ठाकरे, सृष्टी केदारे, अ

Read More
खेळ

बुमराह शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला जाणार: जोफ्रा आर्चरची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर रोवन शाउटेन बुमराहचे ऑपरेशन करणार

पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे. BCCI वैद्यकीय संघ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) जोफ्रा आर्चरची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. लवकरच बुमराह शस्त्रक्रियेसाठी ऑकलंडला जाऊ शकतो. तेथे सर्जन रोवन शाउटेन बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करतील. शाउटेन यांनी ऑर्थोपेडिक्सचे मुख्य सर्जन ग्रॅहम इंग्लिस यांच्यासोबतही काम केले आहे. इंग्लिसने मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांच्यासह न्यूझीलंडच्या काही खेळाडूंवर शस्त्रक्रिया केली होती. यासोबतच शाउटेनने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसनच्या शस्त्रक्रियेत इंग्लिसचीही मदत केली आहे. त्याचबरोबर साउथटन आर्चर व्यतिरिक्त जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या पाठीवरही शस्त्रक्रिया केली आहे. दुखापतीमुळे बुमराहला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संघातून बाहे

Read More