मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या प्रक्रियेच्या सर्व प्रमुख घटकांची वाचने झाली आहे. पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर, त्यांनी याच्या संदर्भात त्याच्या आंदोलनाच्या महत्वाच्या प्रसंगांची माहिती प्रस्तुत केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या प्रारंभिक टप्प्यात, त्यांनी मराठा समाजाच्या सरकारकडून आरक्षण मिळवून देण्याची मागणी केली. हे आरक्षण मिळवून देण्याचे निर्णय त्याच्या आंदोलनाच्या प्रारंभिक दिवशीच्या आहे. पाटील यांनी असा दावा केला की मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर त्याच्या समाजाच्या अनेक व्यक्तींना आपल्या रोजगारात असा अधिकार प्राप्त होईल, ज्याने त्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणार. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी त्याच्या आंदोलनाच्या महत्वाच्या चरणातील नेत्यांनी राज्यातील राजकीय नेत्यांसाठी आपल्याला सापडलेल्या समस्यांच्या
Read Moreसंग्रहण
"सुभेदार तान्हाजी मालुसरे: एक शौर्यपूर्ण इतिहास" महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैन्याच्या योद्ध्यांच्या अतुलनीय शौर्याने भरलेल्या शिवकालीन इतिहासात एक नवा खण्ड जोडला आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती 'सुभेदार तान्हाजी मालुसरे'. तान्हाजी मालुसरे ह्याचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहिलेलं आहे. त्याच्या वीरत्वाचं चित्रण करण्यात आणखी एक अद्वितीय प्रयत्न 'सुभेदार' चित्रपटाचं आहे. आपल्याला त्याच्या जीवनाच्या अनेक पहिल्या क्रियाकलापांपासून ओळखता येईल. त्याच्या संघर्षातील मानसिकतेचा आणि त्याच्या अद्भुत शौर्याच्या प्रतिमा त्याच्या कल्याणकारी जीवनकार्याच्या संकेतांक म्हणजे 'सुभेदार'. 'सुभेदार' चित्रपटाची निर्मिती विविध प्रोडक्शन कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे झाली आहे. या चित्रपटात प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रु...
Read Moreकोरोनाचा कहर वाढला:पुण्यातील कोरोना प्रतिबंधंक लसीकरण थांबवले; लस उपलब्ध नसल्याने निर्णय, जळगावमध्येही लसीकरण नाही
देशात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. असे असताना मात्र, पुणे महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दवाखान्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. यासोबतच जळगावमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यापासून पासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. मात्र, असे असताना पुण्यात लसीकरण बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे. पुढील 8 दिवसांमध्ये लस उपलब्ध होणार असून तेव्हा पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मनपाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात परिस्थीती नियंत्रणात आहे. मात्र, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.
Read Moreट्रोलिंग: इव्हेंटमध्ये पापाराझींसमोर कचरा उचलताना दिसला रणवीर सिंग, यूजर्स म्हणाले – ‘ओव्हर अॅक्टिंगसाठी 50 रुपये कापा’
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अलीकडेच त्याने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो चक्क कचरा उचलताना दिसला. रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रणवीर एका सलूनच्या उद्घाटनाला पोहोचला होता. व्हिडिओमध्ये रणवीर राखाडी पँट आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसतोय. सोबतच त्याने काळा गॉगलदेखील घातला आहे. यावेळी रणवीर सिंग पापाराझींसमोर पोहोचताच त्याला ग्रीन कार्पेटवर कचरा दिसला, रणवीरने खाली वाकून तो कचरा उचलला आणि पुढे गेला. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी उडवली रणवीरची खिल्लीएकीकडे काही लोकांना रणवीरची ही स्टाईल आवडली तर दुसरीकडे काही लोक त्याची खिल्लीदेखील उडवत आहेत. एका नेटकऱ्यान
Read Moreतासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुपटीपर्यंत वाढीचा निर्णय:625 वरून 1 हजार रुपये, निमंत्रित व्याख्यात्यांना 1500 मानधन
राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिका तत्त्वावर अध्यापक यांची नियुक्ती करण्यात येत असून तासिका अशा अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली. या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ६२५ रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल. शिक्षणशास्त्र , शारीरिक शिक्षण, विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास मान
Read Moreमिशन मार्शल आर्ट््स अँड वुशू कुंग फू स्पोर्ट््स कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रेड बेल्ट परीक्षेत ३९ खेळाडूंनी प्रथम श्रेणीत यश मिळवले. सर्व खेळाडूंना पैठण गेट येथील कुंग फू कराटे ट्रेनिंग सेंटर व नक्षत्र पार्क कांचनवाडी येथील प्रशिक्षण केंद्रात ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जय सुनील पाटीलने एकमेव सेकंड ब्राऊन बेल्ट मिळवला. शहरातील विविध केंद्रांतील एकूण ४५ खेळाडूंनी बेल्ट परीक्षा दिली होती. यशस्वी खेळाडूंना मिशन मार्शल आर्ट््सचे संस्थापक अध्यक्ष मास्टर पवन घुगे, मुख्य प्रशिक्षक प्रवीण घुगे, महिला कराटे प्रशिक्षिका नंदा घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कलर बेल्ट देण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षक राम बुधवंत, श्याम बुधवंत, नीलेश पाटील आदींची उपस्थिती होती. यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे : येलो बेल्ट - अमयरा सुरपाम, एंजल सुरपाम, अभिग्या ठाकरे, सृष्टी केदारे, अ
Read Moreराज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा:छत्रपती संभाजीनगर संघाने पटकावले 8 पदके; पद्मजा बोरकर, ऋषिकेश मोरेने जिंकले सुवर्णपदक
पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण आठ पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. पद्मजा बोरकर आणि ऋषिकेश मोरे यांनी शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. बालेवाडी स्टेडियममध्ये बुडो असोसिएशन ऑफ पुणे व महाराष्ट्र राज्य बुडो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 20 जिल्ह्यातील मुलामुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती संभाजीनगर संघाचे व्यवस्थापक म्हणून अदनान शेख आणि साक्षी जाधव यांनी काम पाहिले. या सर्व खेळाडूंना महेंद्रराज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकादमीचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक महेंद्र रंगारी व आर. जे. स्पोर्ट्स अकादमीचे मुख्य प्रशिक्षक रहीम जमादार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पदक विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले, टेक्निकल डायरे
Read Moreहिंदू ग्रंथांची पुन्हा समीक्षा व्हावी:सरसंघचालक म्हणाले – काही स्वार्थी लोकांनी धर्मग्रंथात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मग्रंथांची पुन्हा समीक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'आपल्याकडे पूर्वी ग्रंथ नव्हते. आपला धर्म मौखिक परंपरेतून चालत आला. पुढे धर्मग्रंथांची सरमिसळ झाली आणि काही स्वार्थी लोकांनी त्यात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे. त्यामुळे त्या ग्रंथ व परंपरांच्या ज्ञानाची पुन्हा एकदा समीक्षा करणे आवश्यक आहे.' नागपूरच्या कान्होलीबारामध्ये आर्यभट्ट अॅस्ट्रोनॉमी पार्कच्या उद्घाटनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. आपल्याकडे जगभरातील समस्यांवर तोडगा भागवत म्हणाले - "आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्या आधारावर आपली वाटचाल सुरू होती. पण परदेशी आक्रमणामुळे आपली व्यवस्था नष्ट झाली. आपल्या ज्ञानाची परंपरा खंडीत झाली. आपण खूप अस्थिर झालो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या परंपरेत काय आहे याचे किमान काही मूलभूत ज्ञान असले पाहिजे, जे शिक्षण व्यवस्थ
Read Moreबुमराह शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला जाणार: जोफ्रा आर्चरची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर रोवन शाउटेन बुमराहचे ऑपरेशन करणार
पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला जाणार आहे. BCCI वैद्यकीय संघ आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) जोफ्रा आर्चरची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. लवकरच बुमराह शस्त्रक्रियेसाठी ऑकलंडला जाऊ शकतो. तेथे सर्जन रोवन शाउटेन बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करतील. शाउटेन यांनी ऑर्थोपेडिक्सचे मुख्य सर्जन ग्रॅहम इंग्लिस यांच्यासोबतही काम केले आहे. इंग्लिसने मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांच्यासह न्यूझीलंडच्या काही खेळाडूंवर शस्त्रक्रिया केली होती. यासोबतच शाउटेनने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसनच्या शस्त्रक्रियेत इंग्लिसचीही मदत केली आहे. त्याचबरोबर साउथटन आर्चर व्यतिरिक्त जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या पाठीवरही शस्त्रक्रिया केली आहे. दुखापतीमुळे बुमराहला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संघातून बाहे
Read Moreटीम इंडिया अडीच तासातच ऑलआऊट, खेळपट्टीवर प्रश्न:ऑस्ट्रेलियन्स म्हणाले- हे कसोटीसाठी योग्य नाही
नागपूरनंतर आता इंदूरच्या खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ अवघ्या अडीच तासांत 109 धावांत गुंडाळल्याने तज्ञ त्याला सरासरी रेटिंग देत आहेत. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत होते. विशेष म्हणजे की भारताचे पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. खरे तर, सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीवर पाणी सोडण्यात आले, त्यामुळे खेळपट्टी ओलसर राहिली. त्यामुळे विकेटमध्ये पहिल्याच सत्रापासून फिरकीपटूंना मदत मिळू लागली. खेळपट्टीवर 4.8 अंशांचे वळण दिसून आले. नागपुरात 2.5 डिग्रीचे वळण दिसून आले होते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन मीडियासह अनेक क्रिकेट तज्ज्ञ खेळपट्टीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या स्टोरीमध्ये इंदूरच्या खेळपट्टीवर दिव्यमराठी तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहे... त्याआधी वाचा पहिल्या दिवसा
Read More