विंग कमांडर अभिनंदन सुखरूप ..

विंग कमांडर अभिनंदन यांचं विमान क्रॅश झाल्यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांकडून मारहाण करण्यात आली होती मात्र पाकिस्तानी आर्मीच्या जवानांनी त्यांना तिथून सोडवून आणलं, ते सुखरूप आहेत व पाकिस्तानी सैन्य युद्धकैद्यांच्या बाबतीत युनो सदस्यांनी मान्य केलेल्या जिनिव्हा कन्व्हेन्शनचं पालन करत आहे हे दिसून येतं, विंग कमांडर अभिनंदन यांचा चहा घेत चर्चा करत असतानाचा हा व्हिडीओ..

.

Leave a Comment