भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

मुंबई: दोन दिवसांपूर्वी अवनी नावाच्या वाघिणीची वनखात्याकडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या  आदेशानुसार हे कृत्य करण्यात आले होते. त्यानंतर असंख्य प्राणी प्रेमी व   निसर्गप्रेमी व्यक्तींनी        याविरोधात आवाज उठवला. सत्ताधारी  भाजपच्या खासदार व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी याविरोधात TWITTER द्वारे आपला रोष उपस्थित केला. त्यांनी वन पर्यावरण   मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवत जाब विचारला आहे. I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered…

पुढे वाचा ..

मारल्या गेलेल्या वाघिणीचे अनिल अंबानी कनेक्शन?

मारल्या गेलेल्या वाघिणीचे अनिल अंबानी कनेक्शन?

यवतमाळ : हजारो प्राणी प्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध करूनही आज अखेर वन खात्याने भाडोत्री शुटर आणून “टी १” अर्थात अवनी या वाघिणीचा बळी घेतलाच. गेल्या दोन महिन्यांपासून वन खाते या वाघिणीच्या मागावर होते. या वाघिणीला मारण्यासाठी वन-विभागाने ग्लायडर, थर्मल इमेजिंग कॅमेरा, मध्य प्रदेशातून आणलेले हत्ती, वाघाचे मुत्र, केल्विन क्लेन परफ्युम या सगळ्याचा वापर केला. एका वाघिणीला मारण्यासाठी वन खात्याने दाखवलेली तत्परता हि सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय ठरतेय. एरवी लाकुडचोरी, वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी इत्यादी मुद्द्यांवर गाढ झोप…

पुढे वाचा ..