भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

मुंबई: दोन दिवसांपूर्वी अवनी नावाच्या वाघिणीची वनखात्याकडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या  आदेशानुसार हे कृत्य करण्यात आले होते. त्यानंतर असंख्य प्राणी प्रेमी व   निसर्गप्रेमी व्यक्तींनी        याविरोधात आवाज उठवला. सत्ताधारी  भाजपच्या खासदार व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी याविरोधात TWITTER द्वारे आपला रोष उपस्थित केला. त्यांनी वन पर्यावरण   मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवत जाब विचारला आहे. I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered…

पुढे वाचा ..