‘त्या’ वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर ट्रोल

‘त्या’ वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर ट्रोल

नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणूकांचे वारे जोरदार वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेत विरोधकांवर अनेक टीका टिपण्ण्या केल्या. अनेक मुद्यांवर बोलत आपल्या भाषणातून अनेकांची बोलती बंद केली. अनेक वाहिन्यांना आपल्या मुलाखती दिल्या.त्यातील एका मुलाखतीत मोदींनी केलेले एक वक्तव्य केले आहे. ज्यावरून सोशल मीडियामध्ये त्यांची खिल्ली उडवली जात आहे. नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केले. बालाकोट…

पुढे वाचा ..

सोशल मिडीयावर ‘संजू’ची हवा

सोशल मिडीयावर ‘संजू’ची हवा

‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लोकप्रिय होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या ट्रेंडीगवर असून त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे ‘संजू’ चर्चेमध्ये आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी यामध्ये दाखवल्या आहेत.  त्याचे तरुणवयातील ड्रग्जचे व्यसन, चित्रपटसृष्टीमधील प्रवेश, त्याची प्रेमकथा तसेच येरवडा जेलमधील दिवस आणि सुटका या घटनांचा समावेश आहे. संजयच्या आयुष्यातील चढउतार यामध्ये दाखवले आहेत. चित्रपटामधील रणबीरच्या अभिनयावर सलमान खानने केलेली कमेंट, त्याला सहमती दर्शवणाऱ्या इतरांच्या प्रतिक्रिया…

पुढे वाचा ..