संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

कोची : संघपरिवार व भारतीय जनता पक्ष जन्मभूमी या नावाने एक मुखपत्र चालवतात, दक्षिण भारतात, प्रामुख्याने केरळ या राज्यात हे मुखपत्र प्रसिद्ध आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जातीचा तुच्छतापूर्वक उल्लेख केल्याने हे मुखपत्र अडचणीत आले आहे. साबरीमला विवादात संघपरिवाराने पिनाराई विजयन यांच्याविरोधात एक मोठी आघाडी उघडली आहे. साबरीमला च्या अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी विजयन करत असल्याने ते संघपरिवाराच्या हिटलिस्टवर आले आहेत. अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला तर राज्यभर…

पुढे वाचा ..

आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

पुणे : आर्य म्हणून ओळखले जाणारे लोक मूळ भारतीय की बाहेरचे हा भारतात नेहमीच एक वादाचा मुद्दा राहिला आहे. टिळकांपासून ते आताच्या इतिहासतज्ञांनी या मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडली आहेत. आर्य भारतात येण्याआधीची हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या जाते. मात्र ही संस्कृती सुद्धा आर्यांचीच होती असा दावा काही गटांकडून होत होता. आर्य भाषा अर्थात इंडो युरोपीयन भाषा ह्या इराण व युरोपमधून भारतीय उपखंडात आल्या की भारतात स्थायिक झालेल्या आर्यांनी तिकडे नेल्या याबद्दल मतभेद होते. आर्य…

पुढे वाचा ..

त्या ऐतीहासिक उत्खननाने “संघ परिवार” गोत्यात …

त्या ऐतीहासिक उत्खननाने “संघ परिवार” गोत्यात …

तामिळनाडूच्या किझाडी येथील उत्खननामुळे संघ परिवार चांगलाच खवळला आहे, “आर्य हेच भारतातले मूलनिवासी होते” हा संघाचा आवडता सिद्धांत. आर्यांच्या वेदिक संस्कृतीतूनच इतर भारतीय संस्कृती जन्माला आल्या हा संघाचा दावा आहे. मात्र किझाडीच्या उत्खननात एका विकसित तामिळ नागर संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत, हे अवशेष तामिळ सुवर्णयुगाचे अर्थात ख्रिस्तपूर्व पहिलं शतक ते तिसरं शतक या कालखंडातील आहेत. किझाडीच्या उत्खननाकडे कोणाचेच लक्ष नव्हते, उत्खननाच्या पहिल्या दोन टप्प्यांत सापडलेल्या अवशेषांची व निष्कर्षांची चांगलीच प्रसिद्धी झाली होती. मात्र या मोहिमेचा…

पुढे वाचा ..

आरएसएस देणार इफ्तार पार्टी

आरएसएस देणार इफ्तार पार्टी

मुंबई: सध्या मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु आहे, २०१९ सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रमजान महिन्यात यंदा आरएसएस सुद्धा इफ्तार पार्टी देणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातली मुस्लीम राष्ट्रीय मंच हि संघटना ६ जूनला सरकारी मालकीच्या सह्याद्री अतिथीगृहात हि इफ्तार पार्टी देत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुस्लीम देशांचे प्रतिनिधी सुद्धा हजार राहणार आहेत. संघ परिवारातील संघटना इतर पक्षांच्या नेत्यांवर इफ्तार पार्टीत भाग घेतल्याच्या मुद्द्यावरून सतत टीका करत असताना संघाने यावर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेले हे…

पुढे वाचा ..