जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जग सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे.त्यात भारतासारख्या विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसेल. भारतीय बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम याच वर्षी दिसू लागतील असं मत, क्रिस्टालिना गॉर्जिवा (आंतराष्ट्रीय नाणेनिधी संथा IMF च्या व्यवस्थापकीय संचालक)यांनी व्यक्त केलं आहे. युरोप व अमेरिका खंडातील अनेक देश मंदीने होरपळत आहेत. जर्मनी आणि अमेरिकेत बेरोजगारीने परिसिमा गाठली आहे. युरोप मधील विकसित देशांसहित जपानचा ही आर्थिक वेग मंदावला आहे. येणाऱ्या काळात जागतिक विकास दर दहा वर्षाच्या नीचांक पातळीवर येईल असं ही त्या…

पुढे वाचा ..

सुरतचा हिऱ्याची हरवतीये चमक .

सुरतचा हिऱ्याची हरवतीये चमक .

सुरत आणि सबंद गुजरात मध्ये हिऱ्याचा व्यापार आणि पॉलिशचे काम मोठ्या प्रमाणात चालते. सुरतच्या हा हिरा व्यापार एकूण १.५३ लाख कोटींचा आहे. आज घडीला हा इतका मोठा व्यवसाय अडचणीत आला आहे. सुरतच्या हिरा कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार गुजरात मध्ये जवळपास २५ लाख हिरा पॉलिश  करणारे कामगार आहेत. सध्या २५ लाखांपैकी ६६००० हिरा कामगारांवर काम सोडण्याची वेळ आली आहे. नोटबंदी आणि जीएसटीचा फटका आमच्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला. मी दरमहा ४०००० कामावायचो पण धंदा कमी झाल्याने दीड…

पुढे वाचा ..