राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

२०१५ चे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ ऍन्गस डेटॉन व फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पीकेटी हे राहुल गांधी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘कमीतकमी उत्पन्नाची हमी’ या योजनेच्या आराखडा निर्मितीमध्ये त्यांची मदत करत असल्याचे सामोर आले आहे. येत्या २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय प्राप्त झाल्यास आपण “कमीतकमी उत्पन्नाची हमी” देणारी योजना प्रत्येक भारतीयासाठी लागू करणार असल्याचे कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. हि योजना कोणत्या पद्धतीने राबवता येईल? ती प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचू…

पुढे वाचा ..

…आणि राहुल गांधीनी पुढे केला हात

…आणि राहुल गांधीनी पुढे केला हात

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे नुकतेच भुवनेश्वर विमानतळावर आगमन झाले. येत्या सार्वत्रिक निवडणुकींच्या तोंडावर अनेक कारणांनी भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी देखील राजकारणात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना विमानतळावर अनेक पत्रकार व कॅमेरामननी घेरले होते. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया व फोटो घेण्यासाठी पत्रकार व कॅमेरामनयांच्यात चढाओढ सुरु असताना त्यातील एका कॅमेरामनचा तोल गेला व तो खाली कोसळला. तर खुद्द राहुल गांधी हे त्या कॅमेरामनला मदतीचा…

पुढे वाचा ..