मोदी, देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही!

मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सतत प्रचारसभा होत आहे. या सभांमध्ये एकदुसऱ्यावर टीका करण्यातच नेतेमंडळींना धन्यता वाटते. अशाच एका सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीभ घसरली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करण्याच्यानादात मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तुमच्या वडिलांच्या पाठिराख्यांनी त्यांची ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा तयार केली. पण ‘भ्रष्टाचारी नंबर १’ अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला, असा टोला राहुल गांधी यांना लगावत मोदींनी…

पुढे वाचा ..

निवडणुकींपूर्वीच ‘या’ मतदार संघात ३७ जणांचा झाला पराभव

निवडणुकींपूर्वीच ‘या’ मतदार संघात ३७ जणांचा झाला पराभव

लखनऊ : देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे.  कोण जिंकणार कोण हरणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी उमेदवारही जोरात तयारी करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक विश्वास न बसणारी घटना घडली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागतो मग कोणाचा पराभव झाला हे समजते. मात्र लखनऊ मतदार संघात निवडणूक होण्याआधीच ३७ जणांचा पराभव झाला आहे. पराभव झालेल्या ३७ जणांना त्यांची फक्त एक चुक महागात पडली आहे. उमेदवारी अर्ज भरताना केलेली चूक त्यांना महागात पडली….

पुढे वाचा ..

भाजप सरकारने घेतलेली जमीन आदिवासींना परत मिळणार

भाजप सरकारने घेतलेली जमीन आदिवासींना परत मिळणार

बस्तर : २००८ मध्ये आदिवासींकडून टाटा स्टीलसाठी संपादित केलेली छत्तीसगढच्या बस्तर जिल्ह्यातील जमीनीचे कागदपत्रे १७०७ शेतकर्याना पुन्हा परत करण्याचा मोठा निर्णय कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला आहे. मागील वर्षी धुरागाव येथे भरलेल्या ‘आदिवासी कृषक अधिकार संमेलन’ मध्ये त्यांनी आदिवासी शेतकर्यांना हे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता होताना आता दिसत आहे. यासोबतच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वन हक्क प्रमाणपत्र आणि कर्जमाफी प्रमाणपत्र यांचे देखील शेतकर्यांना वाटप करणार आहेत. छत्तीसगढ मध्ये नुकतेच निवडून आलेल्या कॉंग्रेस…

पुढे वाचा ..

राहुल गांधी आमच्या विद्यापीठाचे एम. फील., केंम्ब्रिज विद्यापीठाचा खुलासा

राहुल गांधी आमच्या विद्यापीठाचे एम. फील., केंम्ब्रिज विद्यापीठाचा खुलासा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्री सर्टिफिकेट वरून देशात वाद सुरू असताना भाजपा समर्थकांनी राहुल गांधींच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. लोकसभा निवडणुक लढताना आपल्या शपथपत्रात राहुल गांधींनी केंब्रिज विद्यापीठाच्या एम फील डिग्रीचा उल्लेख केला होता. तो उल्लेख खोटा असल्याचा दावा भाजपा नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. केम्ब्रिजच्या कुलगुरू प्रोफेसर एलीसन रिचर्ड यांनी भारतात केम्ब्रिजच्या डिग्रीवर वाद उपस्थित होत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. या वादविवादांना कायमस्वरूपी उत्तर म्हणून राहुल गांधी हे…

पुढे वाचा ..

राहुल गांधीच देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात : शरद पवार

राहुल गांधीच देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात : शरद पवार

पाटण, जि. सातारा : येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम आहेत असं महत्वपूर्ण विधान देशाचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला मिळालेला विजय लक्षात घेता पवारांच्या या विधानाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. गेल्या काही महिन्यात शरद पवार हे तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. बिजू जनता दल, तृणमुल काँग्रेस व इतर छोट्या पक्षांशी त्यांची चर्चाही सुरू…

पुढे वाचा ..

बुलेट ट्रेन हि प्रत्यक्षात न येणारी ‘मॅजिक ट्रेन’: राहुल गांधी

बुलेट ट्रेन हि प्रत्यक्षात न येणारी ‘मॅजिक ट्रेन’: राहुल गांधी

सर्वात जास्त चर्चेत असलेला ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प हा ‘जादुई ट्रेन’ सारखा आहे जो प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे. सीमेवर डोकलामसारखे प्रश्न असताना मोदी चीनच्या अध्यक्षांबरोबर झोक्यावर बसलेले दिसतात अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी त्यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही सवाल केला. राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धींगाई गावामधील सरकारी केंद्रात पिक विक्रीची वाट बघत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट दिली.

पुढे वाचा ..

मंदसौर प्रकरण: कॉंग्रेसने केली सीबीआय चौकशीची मागणी

मंदसौर प्रकरण: कॉंग्रेसने केली सीबीआय चौकशीची मागणी

भोपाळ: मंदसौरमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.’मंदसौर येथील आठ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेची एफआयआर दाखल होण्यासाठी बराच वेळ लागला. तसेच या घटनेचा तपास योग्य दिशेने होत नाहीये. या प्रकरणामध्ये आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत,’ असे कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान या प्रकरणामध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ‘मंदसौरमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे हि अत्यंत वाईट घटना आहे….

पुढे वाचा ..

स्विस बँकेतील पैसा ‘पांढरा’, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

स्विस बँकेतील पैसा ‘पांढरा’, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

स्विस बँकेतील भारतीयांच्या वाढत्या पैशाबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. स्विस बँकेतील भारतीयांच्या खात्यातील रकमेत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार हा पैसा ‘काळा’ नाही तर ‘पांढरा’ आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. स्विस बँकेतील सर्व काळा पैसा मी परत आणेन आणि भारतीयांच्या खात्यात जमा करेन असे आश्वासन मोदींनी २०१४ मध्ये दिले होते. नोटाबंदीमुळे देशातील काळ्या पैशाला आळा बसेल असे मोदींनी २०१६ मध्ये म्हटले. स्विस बँकेमधील भारतीयांचे ७ हजार…

पुढे वाचा ..

खोब्रागडे यांना भाताच्या वाणाचे पेटंट मिळावे

खोब्रागडे यांना भाताच्या वाणाचे पेटंट मिळावे

खोब्रागडे यांनी शोधलेल्या तांदळाच्या जातींना पेटंट मिळवून देण्यासाठी सरकारने मदत करावी,असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. चन्द्रपूरमधील खोब्रागडे यांच्या कुटुंबाला काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिली, असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले. खोब्रागडे कुटुंबीयांनी राहुल यांच्यासोबत चर्चा करताना हि मागणी केली. आम्ही नक्कीच या गोष्टीचा आढावा घेत आहोत. तांदळाच्या ९ जातींचे पेटंट, चंद्रपूरमध्ये धान्य   संशोधन केंद्र उभारण्यासाठीची मदत तसेच कुटुंबातील २ जणांना शासकीय नोकरी मिळावी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. भातशेतीमध्ये क्रांतिकारक काम करणाऱ्या खोब्रागडे…

पुढे वाचा ..

राहुल गांधीचे चॅलेंज मोदी स्विकारणार का ?

राहुल गांधीचे चॅलेंज मोदी स्विकारणार का ?

नवी दिल्ली : विराट कोहली याचे फिटनेस चॅलेंज नरेंद्र मोदी यांनी स्विकारल्यानंतर राहुल गांधीनी त्यांना माझे इंधन चॅलेज तुम्ही स्वीकारा, असे आव्हान दिले आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘’ प्रिय पंतप्रधान, मला आंनद आहे की तुम्ही विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंंज स्वीकारले. एक चॅलेंज माझ्याकडून आहे. पेट्रोल-डिझेल चे दर कमी करा, नाहीतर काँग्रेस पक्ष तुमच्याविरोधी देशव्यापी आंदोलन करेल. ‘’ यानंतर मोदी काय उत्तर देतील, की खरच राहुल यांचे इंधन चॅलेंंज स्वीकारून इंधन दर कमी करतील याची…

पुढे वाचा ..