लोकसभा २०१९ कोण जिंकणार?, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता

लोकसभा २०१९ कोण जिंकणार?, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतावर लागले आहे. जगाचे लक्ष असणे सहाजीक आहेच, त्यात भारताचा पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता भारतीयांना आहे तेवढीच पाकिस्तानच्या लोकांनाही आहे. दोन्ही देशातील वातावरण सध्या अधिक तणावाचे आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने भारतीतीय पुलवामा येथे हल्ला केला. त्यात भारतीय सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. त्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी…

पुढे वाचा ..

मोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार

मोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा ज्वर ओसरला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता निकालावर लागले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी केदारनाथ येथे जाऊन दर्शन घेतले. त्यांचा दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. या दौऱ्यात मोदींनी परिधान केलेल्या वस्त्रांपासून त्यांनी तेथे केलेले फोटो शुट सर्वांवर चर्चा होत होती. या मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर टीका केली….

पुढे वाचा ..

‘त्या’ वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर ट्रोल

‘त्या’ वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर ट्रोल

नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणूकांचे वारे जोरदार वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेत विरोधकांवर अनेक टीका टिपण्ण्या केल्या. अनेक मुद्यांवर बोलत आपल्या भाषणातून अनेकांची बोलती बंद केली. अनेक वाहिन्यांना आपल्या मुलाखती दिल्या.त्यातील एका मुलाखतीत मोदींनी केलेले एक वक्तव्य केले आहे. ज्यावरून सोशल मीडियामध्ये त्यांची खिल्ली उडवली जात आहे. नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केले. बालाकोट…

पुढे वाचा ..

सर्जिकल स्ट्राईकबद्दल मनमोहन सिंह यांचा गौप्यस्फोट, वाचा काय म्हणाले ते…

सर्जिकल स्ट्राईकबद्दल मनमोहन सिंह यांचा गौप्यस्फोट, वाचा काय म्हणाले ते…

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारत यासाठी पूर्वीपासून प्रयत्न करत होता मात्र चीन यास नकार देत होता. आता चीनने माघार घेतली आहे. त्यामुळे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करता आले. त्यानंतर भारतात आता याचे यश पंतप्रधान मोदींना देत आहेत. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून हे साध्य झाले असं म्हटलं जात आहे. तसंच देशात सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत याचा अप्रत्यक्ष प्रचारासाठी वापरही केला जात आहे….

पुढे वाचा ..

पंतप्रधानांच्या हेलीकॉप्टरची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने केले निलंबित

पंतप्रधानांच्या हेलीकॉप्टरची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने केले निलंबित

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोग सर्वांवर लक्ष ठेवून असते. मात्र निवडणूक आयोगाने एखा आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. मोहम्मद मोहसिन असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते कर्नाटकमधील १९९६च्या बॅचचे आहेत. मोहसिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर त्यांना निलंबित केल्याचे वृत्तच समोर आले आहे. मोहसिन यांनी ओडिसा राज्यात संबलपूर येथे इलेक्शन जनरल निरिक्षक म्हणून…

पुढे वाचा ..

‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

नवी दिल्ली : काल देशात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत या पावसात गारपीटही झाली. या पावसाने देशभरात तब्बल ३५ ते ४० जणांचे प्राण घेतले. तर अनेक राज्यांत शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे मध्य प्रदेशात तब्बल १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ११ आणि ७ जणांचा बळी या पावसाने घेतला. तर महाराष्ट्रातही वीज पडून एका शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत….

पुढे वाचा ..