अंबानी विरुद्ध कारवाई करू नये म्हणून सरकारचा दबाव, इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा आरोप.

अंबानी विरुद्ध कारवाई करू नये म्हणून सरकारचा दबाव, इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा आरोप.

  सेंट्रल बोर्ड फोर टॅक्स चे चेअरमन प्रमोद चंद्रा मोडी यांनी मला अंबानी कुटुंबावर कारवाई करण्यापासून रोखले. असा आरोप टॅक्स डिपार्टमेंट मध्ये चीफ कमिशनर राहिलेल्या अलका त्यागी यांनी केला आहे. अलका त्यागी यांनी वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून याबाबत तक्रारही केली आहे. त्यागी या 1984 बॅचच्या आय आर एस ऑफिसर आहेत. चंद्रा मोडी यांच्या बाबतीत आरोप केल्यानंतर, मोडी यांनी माझ्यावरची जुनी केस ज्यात मला क्लीन चिट खुद मोडीनीच दिली होती. ती केस त्यांनी…

पुढे वाचा ..