विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. पुलवामा हल्ल्यात झालेल्या शहिदांचा बदला भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरु झाल्या. त्यात २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या काही विमानांनी भारतात घुसखोरी केली. त्यांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ लढावू विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ लढावू विमानाला हाणून पाडले. त्यावेळी मिग-२१ विमानही कोसळले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पडले. त्या प्रसंगाला मोठ्या शौर्याने ते सामोरे गेले. अभिनंदन यांनी…

पुढे वाचा ..

रिअल लाईफ गदर : प्रेयसीसाठी त्याने झेलला सहा वर्षे पाकिस्तानी तुरुंगवास

रिअल लाईफ गदर : प्रेयसीसाठी त्याने झेलला सहा वर्षे पाकिस्तानी तुरुंगवास

मुंबई : ते दोघे सतत ऑनलाइन चॅट वर बोलत असायचे, ती त्याला सर्व काही सांगायची तसंच तो ही तिला सर्व काही सांगायचा. त्या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस फुलत होतं पण त्या दोघांच्या मध्ये उभी होती दोन देशांची अभेद्य सीमा. मुंबईचा हामीद अन्सारी आणि पाकिस्तानच्या एका पश्तून मुलीची ऑनलाइन ओळख झाली. बोलता बोलता ओळख वाढली अन दोघेही एकामेकाच्या प्रेमात पडले. आता त्यांना प्रत्यक्ष भेटायचं होतं, त्याला कारणही तसंच गंभीर होतं, तिचे वडील तिचं लग्न एका पाकिस्तानी मुलासोबत…

पुढे वाचा ..

EGNews Exclusive “सर्जिकल स्ट्राईकच्या प्रचारामुळे पाकचा फायदा” लेफ्टनंट जनरल हुडा.

EGNews Exclusive “सर्जिकल स्ट्राईकच्या प्रचारामुळे पाकचा फायदा” लेफ्टनंट जनरल हुडा.

“सर्जिकल स्ट्राईकच्या प्रसिद्धी मुळे पाकिस्तानी सैन्याचा फायदाच झाला, दहशतवादी हल्ला झाल्यावर भारतीय सरकार उत्तर देण्याचा दबावाखाली येईल हे त्यांना आता समजलं आहे.” असंही विधान त्यांनी केलं.

पुढे वाचा ..

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्द होऊ शकत नाही. पण भारताकडून गोळीबार करण्यात आला तर आम्ही प्रत्युत्तर देणार. असे विधान पाकिस्तानी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे. तसेच अशी चेतावणी दिली आहे की, आम्ही शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत. भारतीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत असताना सोमवारी पाकिस्तानी सेनेने असे नापाक विधान केले आहे. तसेच आसिफ गफूर इतकच बडबडून गप्प राहिले नाहीत, तर…

पुढे वाचा ..

गील्गीट बाल्टीस्तानच्या रहिवाशांना पाकिस्तान नागरिकत्व देणार ?

गील्गीट बाल्टीस्तानच्या रहिवाशांना पाकिस्तान नागरिकत्व देणार ?

अवैधरीत्या भारतापासून बळकावलेल्या गील्गीट बाल्टीस्तान या प्रांतातील नागरिकांना पाकिस्तान आता पाकिस्तानचे नागरिकत्व देणार आहे. पाकव्याप्त काश्मीर व गील्गीट बाल्टीस्तान या दोन भागातील नागरिकांना पाकिस्तानने आता पर्यंत नागरिकत्व दिलेले नव्हते, हे दोन भाग एक स्वतंत्र व स्थानिक प्रशासन असलेले प्रदेश आहेत असा आजवर आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा दावा होता. चीनच्या आर्थिक व सैनिकी पाठींब्यावर उभा राहणारा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर CPEC याच भागातून जातो.

पुढे वाचा ..

“रुबाब” एक स्वर्गीय अनुभूती

“रुबाब” एक स्वर्गीय अनुभूती

रुबाब हे हिंदुस्तानी संगीतातले एक जवळपास लुप्त झालेले वाद्य, भारतात याचा वापर कमीच होताना आढळत असला तरी पाकिस्तानात मात्र रुबाब अजूनही रुबाब राखून आहे, खालील व्हिदिओ तून तुम्हाला रुबाबच्या दिलफेक संगीताचा अनुभव घेता येईल. अजून एका पाकिस्तानी वादकाने रुबाब वर वाजवलेले धडकन चित्रपटाचे संगीत खालील व्हिडीओत बघता येईल..

पुढे वाचा ..