देश शोकात…तर मोदी ‘उपभोगा’त…

देश शोकात…तर मोदी ‘उपभोगा’त…

पुलवामा येथे झालेला CRPF जावानांवरील हल्ला हा आजवरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला समजला जात आहे. गुरूवारी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाला. मोदींनी ट्वीटरवर या हल्ल्याचा निषेध ६ वाजून ४६ मिनिटांनी केला. दरम्यानच्या तीन तासात मोदी कुठे होते, हा प्रश्न उपस्थित होतो, तर ते जिम कार्बेट येथे जंगल सफारी करत होते, तसेच डिस्कवरी चॅनलसोबत एका कार्यक्रमाची शुटींगमध्ये सहभागी होण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात होता परंतु,…

पुढे वाचा ..

मोदि शहा शपथ घेणार का ?

मोदि शहा शपथ घेणार का ?

येत्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण बरेच तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडीला नवं आव्हान दिलं आहे. भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘चोरांचे बंधन’ म्हणून नोव्हेंबर मध्ये हिणवले होते. यावर बोलताना तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली, रवी शंकर प्रसाद यांना आव्हान करताना,’येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये या विरोधी २३ पक्षांची कोणतीच मदत घेणार नाही, अशी शपथ…

पुढे वाचा ..

ममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…

ममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…

कोलकत्ता येथे रंगलेला सीबीआय विरुद्ध कोलकत्ता पोलीस हा वाद जरी मिटला आहे असे दिसत असले तरी या प्रकरणाच्या चौकशीतून एक नवीन मुद्दा सामोर आलेला आहे. सीबीआय चे माजी प्रमुख एम. नागेश्वर राव यांच्याशी संबंधित असलेल्या Angela Mercantiles Private Ltd(AMPL) या कंपनीवर मागील दोन महिन्यापूर्वी कोलकत्ता पोलिसांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या आदेशावरून छापा घातला होता. या छाप्यात नागेश्वर राव यांच्या पत्नी व मुलीच्या खात्यावरून पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे सामोर आले होते. नागेश्वर राव यांच्या पत्नी एम.संध्या…

पुढे वाचा ..

आर्मीचे भत्ते द्यायला मोदी सरकारकडे पैसे नाहीत, जवान प्रतीक्षेत..

आर्मीचे भत्ते द्यायला मोदी सरकारकडे पैसे नाहीत, जवान प्रतीक्षेत..

देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना त्यांच्या प्रशिक्षणासाठी किवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता संरक्षण मंत्रालय वाहतूक भत्ता देते. देशाच्या संरक्षण मंत्रालयाने जवानाच्या वाहतूक खर्चासाठीही पुरेसे पैसे नसल्याचे सांगत जवानांना त्यांच्या वाहतूक भत्यासाठी प्रतीक्षेत ठेवले आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईट द्वारे हि माहिती प्रकशित केली आहे. “अपुऱ्या निधीमुळे तात्पुरत्या व कायमस्वरुपाच्या दोन्ही सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांना पुढील निधी येईपर्यंत कोणताही भत्ता मिळू शकणार नाही,” असे स्पष्ट केले आहे. जवानांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर नेण्याकरिता एकंदरीत वर्षाला…

पुढे वाचा ..

पोलिस विरुद्ध CBI – संसदेत गदारोळ

पोलिस विरुद्ध CBI – संसदेत गदारोळ

प. बंगाल मध्ये झालेल्या रोझ व्हॅली  आणि शारदा चीटफंड या घोटाळ्यावरून सीबीआय ने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर वारंटविना छापा टाकला. यानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकून पोलीस स्टेशन मध्ये नेले. काही वेळाने या अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आले. परंतु, यामुळे दोन तपासयंत्रणा एकमेकांच्या समोर उभ्या राहिल्या आहेत. या प्रकरणावर देशातील सर्व विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त करत मोदी सरकारच्या या धोरणावर व हुकुमशाही प्रवृत्तीवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावरून सीबीआय ने…

पुढे वाचा ..

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात दंगे ? – अमेरिका

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतात दंगे ? – अमेरिका

नरेंद्र मोदी व त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी हिंदुत्वावर आधारित भूमिकेवर असाच भर दिला तर येत्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होण्याची शक्यता अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख डॉन कोटस यांनी अमेरिकन संसदेत सिनेट सिलेक्ट कमिटी ऑन इंटेलीजंस हा अहवाल सादर करताना वरील माहिती दिली. या अहवालात विविध देशातील धोक्यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात पक्षाच्या धोरणांद्वारे जातीय तेढ निर्माण करून सत्ता आणण्याचे प्रयत्न केले…

पुढे वाचा ..

मोदींच्या धोरणांना कंटाळून राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांचा राजीनामा

मोदींच्या धोरणांना कंटाळून राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे नेहमीच प्रशासकीय यंत्रणा अडचणीत येत राहिली आहे. या धोरणांमुळे काही मुद्द्यांवरून सरकारशी मतभेद झाल्याने राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनी नुकताच आपला राजीनामा दिला आहे. पी.सी.मोहन आणि जे.व्ही.मीनाक्षी अशा या सदस्यांची नावे आहेत. राष्ट्रीय सर्वेक्षण संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या रोजगार व बेरोजगारी संदर्भातील अहवाल मोदी सरकारने रोखल्याने या सदस्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सामोर येत आहे. या अहवालात नोटाबंदीनंतर किती लोकांचा रोजगार गेला आणि त्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये घट झाल्याची माहिती…

पुढे वाचा ..

मोदी हे स्थलांतरित पक्षी – मुख्यमंत्री

मोदी हे स्थलांतरित पक्षी – मुख्यमंत्री

“मोदी हे स्थलांतरित पक्षी असून, या पक्षापासून जनतेने सावध राहिले पाहिजे”, असे वक्तव्य नुकतेच केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळला नुकतीच भेट दिली, हि त्यांची पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतली दुसरी केरळ भेट होती. या भेटीत त्यांनी केरळ सरकारवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी मोदींना “स्थलांतरित पक्षी” असे संबोधले आहे. वाळवंटात राहणारया अनेक स्थलांतरित पक्ष्यांपेक्षा वेगळ आणि सरस ठरण्यासाठी हा पक्षी आपल्या भूमीत आला होता. परंतु या पक्षापासून…

पुढे वाचा ..

…आणि राहुल गांधीनी पुढे केला हात

…आणि राहुल गांधीनी पुढे केला हात

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे नुकतेच भुवनेश्वर विमानतळावर आगमन झाले. येत्या सार्वत्रिक निवडणुकींच्या तोंडावर अनेक कारणांनी भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. याचबरोबर, प्रियांका गांधी यांनी देखील राजकारणात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना विमानतळावर अनेक पत्रकार व कॅमेरामननी घेरले होते. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया व फोटो घेण्यासाठी पत्रकार व कॅमेरामनयांच्यात चढाओढ सुरु असताना त्यातील एका कॅमेरामनचा तोल गेला व तो खाली कोसळला. तर खुद्द राहुल गांधी हे त्या कॅमेरामनला मदतीचा…

पुढे वाचा ..

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जाहिरातीसाठी 2,64,16,878 रुपयांची उधळपट्टी…

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जाहिरातीसाठी 2,64,16,878 रुपयांची उधळपट्टी…

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जाहिरातीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे 2,62,48,463 रुपये आणि प्रिंट मीडियाद्वारे 1,68,415 रुपये खर्च झाल्याची माहिती दिली आहे. RTIच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्याचं दिसून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तो उभारण्यासाठी जवळजवळ 3000 कोटी रुपये खर्च आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI) जतीन देसाई यांनी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्रसिद्धीवर झालेला खर्च याची माहिती मागितली होती. “स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासींवर, त्यांच्या आरोग्यावर खर्च न करता स्टॅच्यू ऑफ युनिटीवर…

पुढे वाचा ..