दिल्ली मेट्रोने १३००० झाडे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं?

दिल्ली मेट्रोने १३००० झाडे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं?

  मेट्रो ही गजबजलेल्या महानगरांमध्ये ट्रॅफिकची अडचण सोडवण्यासाठी बनवण्यात येते. या शहरांमधील दाट लोकवस्तीमुळे शहराचे हवामान व प्रदूषण संतुलित ठेवण्यासाठी झाडांची संख्या महत्वाची ठरते. सध्या होऊ घातलेल्या मुंबई मेट्रोचे पडसाद झाडांच्या संख्येवर पडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुंबईतील आरे जंगलचा समावेश झाला आहे. ज्या आरे जंगलाला मुंबईचा श्वास म्हटले जाते त्या जंगलाचे MMRCL (Mumbai Metro Rail Corporation Limited) ने रातोरात २१४१ झाडे मेट्रो कन्स्ट्रक्शनसाठी कापली.   अशाच काही समस्यांना DMCL (Delhi Metro Rail Corporation) ला…

पुढे वाचा ..

“गोल्ड स्पॉट”ला जीवनदान देणारा मुंबईचा सिंह

“गोल्ड स्पॉट”ला जीवनदान देणारा मुंबईचा सिंह

गोल्ड स्पॉट आठवतंय का ? कोका कोला,थम्स अप फेमस होण्याआधी ऑरेंज फ्लेवरचं एक स्वदेशी (देशी नव्हे) कोल्ड ड्रिंक, पार्ले कंपनीने 1952 सालीच गोल्ड स्पॉट लाँच केलं होतं, मात्र विदेशी कोका कोला पुढं त्याचं काही जमलं नाही, लहान मुलांना ऑरेंज फ्लेवर मुळं ते आवडायचं मात्र मोठी माणसं सहसा कोकाकोला किंवा थम्सअपच प्यायची.. या गोल्ड स्पॉट चं आणि जॉर्ज फर्नांडीस या आज निधन पावलेल्या सिंहाचं एक जवळचं नातं होतं.. 1967 सालच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता, काँग्रेस…

पुढे वाचा ..

मुंबईमध्ये विमान कोसळले, ५ जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये विमान कोसळले, ५ जणांचा मृत्यू

मुंबई उपनगरात सराव करत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये  घाटकोपरमधील दोन पादचारी, दोन वैमानिक आणि इंजिनियर यांचा समावेश आहे. जुहू धावपट्टीवरून उड्डाण घेतलेले किंग एअर सी९०-१२ सीटरचे विमान घाटकोपरमधील जागृती नगर परिसरात कोसळले. नागरी विमानवाहतूक संचालक अधिकाऱ्यांचे पथक अपघातस्थळी ताबडतोब पोहचले. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतांची मृतदेह जवळच्याच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी मदत सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुढे वाचा ..

यावर्षीही मुंबई तुंबणार .. अजूनहि खड्डे तसेच ..

यावर्षीही मुंबई तुंबणार .. अजूनहि खड्डे तसेच ..

मुंबई : येत्या तीन दिवसात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत सहा ते नऊ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडू शकतो. साधारण १० जूनला मान्सून मुंबई शहरात येत असतो, पण अलीकडच्या काही वर्षात पावसाळ्याचे आगमन उशीरा झालेले आहे. मात्र यावर्षी मात्र वेगळी परिस्थिती असू शकते. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पावसाचा धोका संभवत आहे. सहा ते नऊ जून या दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्तता हवामानतज्ञानी वर्तवली आहे त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीलाच मुंबईकरांची त्रेधा उडू…

पुढे वाचा ..