बॉलिवूड मधील ४९ प्रख्यात सेलिब्रिटी देशद्रोही? 

बॉलिवूड मधील ४९ प्रख्यात सेलिब्रिटी देशद्रोही? 

  बिहारमधील मुझफ्फरपूर येथील पोलीस स्टेशन मध्ये बॉलिवूडमधील प्रख्यात ४९ सेलिब्रेटीविरुद्ध देशद्रोहाचा ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ४९ सेलिब्रेटीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत जसे की, सौमित्र चॅटर्जी, श्याम बेनेगल, शुभा मुग्दल, अडूर गोपाळकृष्णन, अपर्णा सेन, मणिरत्नम, अनुराग कश्यप, आणि इतर सेलिब्रेटींनचा समावेश आहे. यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून देशामधील वाढत्या मॉब लिचिंगच्या घटनांबद्दल खुलं पत्र लिहिले. या पत्रामध्ये सेलिब्रेटीनी असे म्हटले आहे की , “अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती-जमाती यांच्या बाबतीत…

पुढे वाचा ..