आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

पुणे : आर्य म्हणून ओळखले जाणारे लोक मूळ भारतीय की बाहेरचे हा भारतात नेहमीच एक वादाचा मुद्दा राहिला आहे. टिळकांपासून ते आताच्या इतिहासतज्ञांनी या मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडली आहेत. आर्य भारतात येण्याआधीची हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या जाते. मात्र ही संस्कृती सुद्धा आर्यांचीच होती असा दावा काही गटांकडून होत होता. आर्य भाषा अर्थात इंडो युरोपीयन भाषा ह्या इराण व युरोपमधून भारतीय उपखंडात आल्या की भारतात स्थायिक झालेल्या आर्यांनी तिकडे नेल्या याबद्दल मतभेद होते. आर्य…

पुढे वाचा ..