विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. पुलवामा हल्ल्यात झालेल्या शहिदांचा बदला भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरु झाल्या. त्यात २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या काही विमानांनी भारतात घुसखोरी केली. त्यांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ लढावू विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ लढावू विमानाला हाणून पाडले. त्यावेळी मिग-२१ विमानही कोसळले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पडले. त्या प्रसंगाला मोठ्या शौर्याने ते सामोरे गेले. अभिनंदन यांनी…

पुढे वाचा ..