दिल्ली मेट्रोने १३००० झाडे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं?

दिल्ली मेट्रोने १३००० झाडे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं?

  मेट्रो ही गजबजलेल्या महानगरांमध्ये ट्रॅफिकची अडचण सोडवण्यासाठी बनवण्यात येते. या शहरांमधील दाट लोकवस्तीमुळे शहराचे हवामान व प्रदूषण संतुलित ठेवण्यासाठी झाडांची संख्या महत्वाची ठरते. सध्या होऊ घातलेल्या मुंबई मेट्रोचे पडसाद झाडांच्या संख्येवर पडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुंबईतील आरे जंगलचा समावेश झाला आहे. ज्या आरे जंगलाला मुंबईचा श्वास म्हटले जाते त्या जंगलाचे MMRCL (Mumbai Metro Rail Corporation Limited) ने रातोरात २१४१ झाडे मेट्रो कन्स्ट्रक्शनसाठी कापली.   अशाच काही समस्यांना DMCL (Delhi Metro Rail Corporation) ला…

पुढे वाचा ..

गुजरातला मेट्रो कधी मिळणार ?

गुजरातला मेट्रो कधी मिळणार ?

मोदींनी एकाच राज्यातल्या दोन दोन मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करताना आम्हाला प्रश्न पडला कि मोदींच्या गुजरात राज्यात किती मेट्रो प्रकल्प आहेत. गुजरात पॅटर्णची मार्केटिंग करत सत्तेवर आलेल्या मोदींनी गुजरातच्या प्रत्येक मोठ्या शहरात मेट्रो तयार केली असेल असं आम्हाला वाटत होतं मात्र सत्यपरिस्थिती काहीतरी वेगळीच आहे.

पुढे वाचा ..