अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले…

अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले…

अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण समारंभाला हजर राहण्याकरिता निघालेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विमानात बसण्यापासून मज्जाव करण्यात आला. लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे प्रयागराज येथील विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण समारंभाला उपस्तिथ राहण्याकरिता विमानाने निघाले असताना, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांना विमानात बसण्यापासून रोखले, याचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांना याबद्दल काहीही सांगता आलेले नाही. संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कानुसार, व्यक्तीला देशात कोठेही फिरण्याचा वा वास्तव करण्याचा अधिकार असताना अखिलेश यादव यांच्या बाबतीत घडलेली हि…

पुढे वाचा ..

EVM ला विरोध वाढला…

EVM ला विरोध वाढला…

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भारतीय निवडणूक आयोगाला EVM ला पर्याय देण्याचे सुचवले आहे. भारतात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्‍हीएम हॅक केल्याचा दावा काल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी EVM मशीन ऐवजी बॅलेट पेपरचा वापर सुरु करण्यात यावा, हे सांगताना त्यांनी जपान या प्रगत राष्ट्राचा संदर्भ दिला आहे. जपान या राष्ट्रामध्ये EVM मशीन चा वापर होत नाहीय. येथे कोणत्याही राजकीय पक्षाचा…

पुढे वाचा ..