मराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. तो आता पुन्हा वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेमुळे ताजा झाला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी होत आहे. त्यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या विद्यर्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. वैद्यकीय…

पुढे वाचा ..

लक्ष्मण माने नक्की काय म्हणाले? ऐका ऑडिओ क्लिप

लक्ष्मण माने नक्की काय म्हणाले? ऐका ऑडिओ क्लिप

पुणे-  प्रकाश आंबेडकर व अकबरुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी काल(रविवार) पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरून बराच गोंधळ उडाला आहे. “आता पाटलाच्या पोरांना बँड वाजवायला सांगितले पाहिजे.हे लावणीला जाऊन फेटे उडवतात, एखादी पोरगी पाठवली आमच्याकडे तर शिकवू लावणी तिला”, असे बेताल वक्तव्य  लक्ष्मण माने यांनी केल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. एका विशिष्ट समाजातील मुलींबाबाबत त्यांनी केलेल्या या विधानाने जनतेच्या रोषाचे धनी झालेल्या माने यांनी अजूनही आपल्या विधानाचा इन्कार केलेला…

पुढे वाचा ..