मोदींची ‘ती’ मुलाखत पूर्वलिखित होती; काँग्रेसचा आरोप

मोदींची ‘ती’ मुलाखत पूर्वलिखित होती; काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणे नेहमी चर्चेत असतात. मात्र सध्या त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत मोदींनी बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल माहिती दिली, त्यावरू ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्यानंतर आता त्यांची ही मुलाखत ठरवलेली होती. त्यातील प्रश्न ठरवून विचारण्यात आले होते. तसंच मुलाखतीचे कथानकही आधीच ठरवलेले होते, असं गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे आरोप केले…

पुढे वाचा ..