चिंताजनक!!! देशातील श्रीमंतांचा लोंढा भारताबाहेर स्थलांतरित होतोय

चिंताजनक!!! देशातील श्रीमंतांचा लोंढा भारताबाहेर स्थलांतरित होतोय

नवी दिल्ली : सध्या भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत होत आहे. जागतिक पातळीवर भारताची औद्योगिक प्रतिमा चांगली होतं आहे. अनेक देश व्यापारासाठी भारतातील उद्योगात गुंतवणुक करत आहेत. हे आपल्यासाठी आभिमानाची गोष्ट आहे. यासोबतच भारतासाठी एक चिंताही दिवसेंदिवस वाढत आहे. देश प्रगतीपथावर असला तरी देशातील अनेक करोडपती आणि श्रीमंत व्यक्ती देश सोडून जातत आहे. देश सोडून जाणाऱ्यांची संख्या ही वाढतच आहे. अफरासिया बँक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थने ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू 2019 चा अहवाल सादर केला…

पुढे वाचा ..