नेपाळ, बांगलादेशने विकासदाराच्या बाबतीत भारताला मागे टाकले

नेपाळ, बांगलादेशने विकासदाराच्या बाबतीत भारताला मागे टाकले

  वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आशियाई देशांची वाढ ही जागतिक पातळीवर घसरत आहे. २०१९ च्या चालू आर्थिक घडामोडींच्या अनुषंगाने बांगलादेश आणि नेपाळची आर्थिक वाढ भारताच्या तुलनेने वेगाने होत आहे. तसेच, पाकिस्तानच्या विकासाचा दर फार काही सुधारलेला नाही. त्याउलट असा अंदाज लावला जात आहे की, पाकिस्तानच्या विकासाचा दर अजून घसरून २.४ टक्क्यावर जाऊ शकतो. पाकिस्तानचे आर्थिक धोरण तगधरून राहिल्यास आणि नियोजित वित्तीय एकत्रीकरणामुळे देशांतर्गत मागणी मर्यादित राहील असे वर्ल्ड बँकेच्या अहवालामध्ये सांगितले आहे. वर्ल्ड बँकेने त्यांच्या…

पुढे वाचा ..

जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जग सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे.त्यात भारतासारख्या विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसेल. भारतीय बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम याच वर्षी दिसू लागतील असं मत, क्रिस्टालिना गॉर्जिवा (आंतराष्ट्रीय नाणेनिधी संथा IMF च्या व्यवस्थापकीय संचालक)यांनी व्यक्त केलं आहे. युरोप व अमेरिका खंडातील अनेक देश मंदीने होरपळत आहेत. जर्मनी आणि अमेरिकेत बेरोजगारीने परिसिमा गाठली आहे. युरोप मधील विकसित देशांसहित जपानचा ही आर्थिक वेग मंदावला आहे. येणाऱ्या काळात जागतिक विकास दर दहा वर्षाच्या नीचांक पातळीवर येईल असं ही त्या…

पुढे वाचा ..

मालदीव चीनच्या विळख्यात, भारतीयांना “नो एंट्री”

मालदीव चीनच्या विळख्यात, भारतीयांना “नो एंट्री”

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मालदीव हा चिमुकला देश पूर्णपणे चीनच्या विळख्यात गेला आहे. चीनचा वाढता प्रभाव व फ्री ट्रेड एग्रीमेंट लक्षात घेता मालदीव येत्या काही काळात चीनचे बाहुले झाल्यास नवल वाटणार नाही. चीनच्या प्रभावाखाली येऊन मालदिव सरकारने भारतीयांना आता नोकरी व्हिसा देणे बंद केले आहे, मालदीव पर्यटनासाठी प्रसिद्ध असून तेथील हॉटेल इंडस्ट्री हि मोठी आहे, दरवर्षी हजारो भारतिय मालदीवच्या हॉटेल्समध्ये नोकऱ्या मिळवत असत, यात प्रामुख्याने दक्षिण भारतीय तरुणांचा भरणा अधिक असे. मात्र मालदिवने भारतीयांना वर्क…

पुढे वाचा ..

गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँकेकडून किती लोन घेतले ?

गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँकेकडून किती लोन घेतले ?

सोशल मिडीयावर सध्या एक मेसेज खूप व्हायरल होतोय ज्यात म्हटलं जातंय कि मोदींच्या कारकिर्दीत म्हणजे गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँक कडून एकही रुपया कर्ज घेतलेलं नाही. हि पोस्ट खरी आहे कि खोटी हे बघण्यासाठी आम्ही थेट वर्ल्ड बँकेच्या वेबसाईट वर जाऊन चेक करायचं ठरवलं .. मोदी १६ मे २०१४ रोजी देशाचे पंतप्रधान झाले, म्हणून जून २०१४ ते जून २०१८ या कालखंडात वर्ल्ड बँकेने दिलेले कर्ज आम्ही कॅल्क्युलेट करायचे ठरवले. वर्ल्ड बँकेच्या http://projects.worldbank.org/ या साईटवर जाऊन…

पुढे वाचा ..

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्द होऊ शकत नाही. पण भारताकडून गोळीबार करण्यात आला तर आम्ही प्रत्युत्तर देणार. असे विधान पाकिस्तानी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे. तसेच अशी चेतावणी दिली आहे की, आम्ही शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत. भारतीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत असताना सोमवारी पाकिस्तानी सेनेने असे नापाक विधान केले आहे. तसेच आसिफ गफूर इतकच बडबडून गप्प राहिले नाहीत, तर…

पुढे वाचा ..

धुम्रपान सेवनात भारताचा जगात दुसरा क्रमांक

धुम्रपान सेवनात भारताचा जगात दुसरा क्रमांक

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संस्थेचा धुम्रपान सेवनाबाबत नवीन अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार धुम्रपान सेवनात चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जगाच्या १.१ बिलीयन धुम्रपान करणाऱ्यापैकी १०६ बिलीयन इतके धुम्रपान करणारे हे १५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. इंडोनेशिया या देशाचा ७४ दशलक्ष धूम्रपान करणाऱ्यासह तिसरा क्रमांक लागतो. साल २०१६ च्या अहवालाच्या अंदाजनुसार जगातील ३६७ मिलीयन धुम्रपान करणाऱ्या आकडेवारीपैकी २०० मिलीयन धुम्रपान करणारे हे भारतात आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार जगभरात ३६७ मिलीयन ध्रुमपान…

पुढे वाचा ..