जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जग सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे.त्यात भारतासारख्या विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसेल. भारतीय बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम याच वर्षी दिसू लागतील असं मत, क्रिस्टालिना गॉर्जिवा (आंतराष्ट्रीय नाणेनिधी संथा IMF च्या व्यवस्थापकीय संचालक)यांनी व्यक्त केलं आहे. युरोप व अमेरिका खंडातील अनेक देश मंदीने होरपळत आहेत. जर्मनी आणि अमेरिकेत बेरोजगारीने परिसिमा गाठली आहे. युरोप मधील विकसित देशांसहित जपानचा ही आर्थिक वेग मंदावला आहे. येणाऱ्या काळात जागतिक विकास दर दहा वर्षाच्या नीचांक पातळीवर येईल असं ही त्या…

पुढे वाचा ..