शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे योग्य : अमर्त्य सेन

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे योग्य : अमर्त्य सेन

बाकीच्या अर्थतज्ज्ञांना वाटत असेल पण कर्जमाफीत मला काहीही चुकीचं वाटत नाही. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली येऊन त्यांची जमीन विकावी लागते, इतर उद्योगांना जसं कर्ज मिळते आणि कर्जमाफीहि मिळते तशी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असे मत नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले.

पुढे वाचा ..

शेतकऱ्यांचा पंतप्रधान ज्यांनी सहा पक्षांची स्थापना केली

शेतकऱ्यांचा पंतप्रधान ज्यांनी सहा पक्षांची स्थापना केली

सगळ्या देशात आज किसान दिवस साजरा केला जातोय, तो चौधरी चरण सिंग यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हे सर्वांना माहिती आहेच पण का केला जातो हे फारच कमी लोकांना माहिती असेल. चौधरी चरण सिंग हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते, त्याहुन विशेष म्हणजे ते एक शेतकरी होते, अस्सल शेतकरी, वकिलीचं शिक्षण घेऊनही त्यांनी शेतीचा पारंपरिक धंदा सोडला नव्हता. अस्खलित इंग्रजी बोलणारा-लिहिणारा हा तरुण उत्तर भारतातल्या सर्वच शेतकऱ्यांचा नेताजी बनला होता. शेतात औत-नांगर घेऊन शेती करायला जाणारा…

पुढे वाचा ..