पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा…

पुढे वाचा ..

ज्याने मतदानावर ‘बहिष्कार’ टाकला तो बनला ‘खासदार’; वाचा नेमका काय आहे प्रकार

ज्याने मतदानावर ‘बहिष्कार’ टाकला तो बनला ‘खासदार’; वाचा नेमका काय आहे प्रकार

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीत आपला सहभाग हा मतदान करुन दाखवता येतो. मात्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यात होते म्हणजे १८ एप्रिलला घेण्यात आले. या मतदार संघातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांमध्ये स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी आहे. तसंच गावातील असुविधांमुळे नाराज गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मतदान झाले त्यावर बहिष्कार टाकून झाला. हे सर्व गावातील शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शकंर गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले. गायकवाड यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला…

पुढे वाचा ..

निवडणुकींपूर्वीच ‘या’ मतदार संघात ३७ जणांचा झाला पराभव

निवडणुकींपूर्वीच ‘या’ मतदार संघात ३७ जणांचा झाला पराभव

लखनऊ : देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे.  कोण जिंकणार कोण हरणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी उमेदवारही जोरात तयारी करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक विश्वास न बसणारी घटना घडली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल लागतो मग कोणाचा पराभव झाला हे समजते. मात्र लखनऊ मतदार संघात निवडणूक होण्याआधीच ३७ जणांचा पराभव झाला आहे. पराभव झालेल्या ३७ जणांना त्यांची फक्त एक चुक महागात पडली आहे. उमेदवारी अर्ज भरताना केलेली चूक त्यांना महागात पडली….

पुढे वाचा ..

२०१४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही: शिवसेना

२०१४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही: शिवसेना

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली.’ २०१४ ची पुनरावृत्ती २०१९ मध्ये होणार नाही’ अशा शब्दात शिवसेनेने टीका केली. महाराष्ट्रामध्ये तर जिंकूच पण राष्ट्रीय पातळीवरही शिवसेना स्वबळावर लढू शकते असा दावा या अग्र्लेखामध्ये करण्यात आला आहे.आज  आमच्यासमोर बऱ्याच अडचणी आहेत. तरीही आम्हाला विश्वास आहे कि, येणाऱ्या निवडणुकांमध्ये  महाराष्ट्रात आणि देशपातळीवरही शिवसेना महत्वाची कामगिरी बजावेल असे या लेखात म्हणले आहे. धुळीचे वादळ फक्त दिल्लीने नाही तर संपूर्ण देशाने अनुभवले आहे, फक्त…

पुढे वाचा ..

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनरल थिमय्या पासून विश्वेश्वरय्या पर्यंत वळणं घेत निघालेली कर्नाटकची प्रचारमोहिम थांबली, भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात महागडी विधानसभा निवडणूक म्हणून या निवडणुकीची नोंद घेतल्या जाईल. पंतप्रधान सगळ्याच निवडणूक मोहिमांत दिसतात तसे याही वेळेस आक्रमक आणि उत्साही दिसले, आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि टीकाकौशल्याने त्यांनी मैदान गाजवलं खरं पण तरीही बहुमताचा आकडा गाठायला ते कमीच पडले. विशेष म्हणजे या प्रचारमोहिमेत मोदींनी केंद्र सरकारचं एकही काम सांगितलं नाही. नोटबंदी आणि जीएसटी कराची अंमलबजावणी हे जे त्यांचे दोन महत्वाचे प्रकल्प…

पुढे वाचा ..