दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल

दुष्काळ निवारणासाठी राज्यातील आचारसंहिता शिथिल

मुंबई : राज्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे. दोन घोट पाण्यासाठी तेथील नागरिकांना वणवण करावी लागत आहे. तसंच राज्यात मोठ्याप्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र लोकसभा निवडणूकांमुळे देशात आचारसंहिता सुरु असल्याने राज्य सरकारला तप्तरतेने पाऊले उचलता येत नव्हती. दुष्काळाची दाहकाता पाहून निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयासह अजून काही अटीही घातल्या आहेत. लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे ला लागणार आहे. त्यामुळे मतमोजणी सुरु असताना ते काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांसह…

पुढे वाचा ..