जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जागतिक मंदीचा फटका भारताला जास्त बसेल – IMF प्रमुख.

जग सध्या आर्थिक मंदीला तोंड देत आहे.त्यात भारतासारख्या विकसनशील देशाला याचा मोठा फटका बसेल. भारतीय बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम याच वर्षी दिसू लागतील असं मत, क्रिस्टालिना गॉर्जिवा (आंतराष्ट्रीय नाणेनिधी संथा IMF च्या व्यवस्थापकीय संचालक)यांनी व्यक्त केलं आहे. युरोप व अमेरिका खंडातील अनेक देश मंदीने होरपळत आहेत. जर्मनी आणि अमेरिकेत बेरोजगारीने परिसिमा गाठली आहे. युरोप मधील विकसित देशांसहित जपानचा ही आर्थिक वेग मंदावला आहे. येणाऱ्या काळात जागतिक विकास दर दहा वर्षाच्या नीचांक पातळीवर येईल असं ही त्या…

पुढे वाचा ..

चिदंबरम यांच्या मुळे सामान्य माणसांचे पैसे आज सुरक्षित.

चिदंबरम यांच्या मुळे सामान्य माणसांचे पैसे आज सुरक्षित.

गेले काही दिवस  पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) चर्चेत आहे . त्याचे कारण की रिझर्व्ह बॅंकेने (पीएमसी)वर आर्थिक निर्बंध घातले आहेत ते ही सहा महिन्यांसाठी. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागु झाले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती पाहून ग्राहकांच्या हितासाठी आम्ही हे निर्बंध घालत असल्याचे आरबीआयने सांगितले. बॅंकिंगचा कायदा ’35- अ’ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. (पीएमसी)बँक आत्ता नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह  अनेक गोष्टींवर आत्ता निर्बंध असतील . बॅंकेच्या खातेधारकांनाही आत्ता खात्यामधुन येत्या…

पुढे वाचा ..

मोदी सरकारला धोरण‘लकवा’ : मारुती समूहाच्या अध्यक्षांचा आरोप

मोदी सरकारला धोरण‘लकवा’ : मारुती समूहाच्या अध्यक्षांचा आरोप

  भारत सध्या आर्थिक मंदीच्या झळा सोसत आहे.मंदीचा सर्वात अधिक फटका ऑटो कंपन्यांना बसला आहे.अनेक कंपन्यांनी प्रोडक्शन कमी केले आहे तर अनेकांनी कामगार कमी केले  आहेत. त्यातच मारुती उद्योगाचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी मोदी सरकारच्या लकवाग्रस्त धोरणांमुळे ऑटो सेक्टरला फटका बसला असल्याचे म्हंटले आहे. भार्गव म्हणाले “ऑटो सेक्टर आजवरच्या सर्वात निच्चांक पातळीवर असतानाही सरकार अपेक्षित धोरण आखत नाहीये. महागडे पेट्रोल आणि डीझेल त्याच बरोबर वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी आकारण्यात येणारे अतिरिक्ताचे शुल्क. या सर्वाचा भुर्दंड अंतिमतः ग्राहकावर पडतो…

पुढे वाचा ..

मोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ

मोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ

नवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदि आधीच्याच सरकारप्रमाणे आर्थिक सुधारणा घडवून आणतील व देशाला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा होती, मात्र मोदि सरकारकडून आर्थिक आघाडीवर आमची निराशा झाल्याचे मत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ वोल्फगांग पीटर झैगल यांनी व्यक्त केले आहे. झैगल हे जर्मनीच्या हैडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट चे अर्थतज्ञ आहेत. मोदींची धोरणं हि जर्मन उद्योगांसाठीही निराशाजनक ठरली, भारत चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था व्हायला यामुळे अजून जास्त वेळ लागेल, भारतात गुंतवणुकीची वेगवेगळी क्षेत्रं अजूनही खुली झालेली नाहीत,…

पुढे वाचा ..