निवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ!

निवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ!

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकांपूर्वी इंधनाच्या दरात कमालीची वाढ होताना आपण पाहिली. त्यामुळे सामान्य जनतेलाही खुप त्रास सहन करावा लागला. मात्र लकोसभा तोंडावर असल्याने सरकारने या दरात लागोलाग कपात केली आणि इंधनाचे दर कमी झाले. मात्र आता निवडणुका संपल्या आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली की काय असे वाटायला लागले आहे. कारण लोकसभा निवडणुकांचे मतदान होताच इंधनांच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. निवडणुकांच्या मतदानापूर्वी…

पुढे वाचा ..

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनांच्या वाढत्या दरामुळे राष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. प्रतीलिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये १६ पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये १२ पैसे याप्रमाणे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ७५.७१ असून मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये अनुक्रमे ८३.२४ , ७८.५३ आणि ७८.७२ हे पेट्रोलचे दर आहेत. याप्रमाणेच डिझेलच्या किमंतीमध्येही वाढ झाली असून  दिल्लीमध्ये डिझेलचे दर वाढून ६७.६६ रुपये झाले आहे. ३६ दिवसांनंतर हि दरवाढ करण्यात आली आहे. इंडियन ओईल, भारत पेट्रोलियम  आणि…

पुढे वाचा ..