भाजपचे वाचाळवीर नेते; राजीव गांधीची तुलना कसाब आणि गोडसेंशी

नवी दिल्ली : भारतात लोकसभेच्या रणांगणात टीकास्त्रासांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या टीका करताना त्यांच्या बोलण्यावर ताबा ठेवणे हे गरजेचे असते. मात्र भाजपची नेते मंडळीतर वाचाळवीरांप्रमाणे टीका करत आहे. भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्यावर त्यांनी माफी ही मागितली. या प्रसंगातून भाजप नेत्यांनी काही घ्यायला हवं होतं. मात्र भाजपाच्या नेत्यांना जणू सत्तेची नशा चढली आहे. त्यामुळे ते काहीही…

पुढे वाचा ..

निवडणूक आयोगाचा ‘हा’ निर्णय त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच!

निवडणूक आयोगाचा ‘हा’ निर्णय त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच!

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. त्यात पश्चिम बंगालमधील वातावरण गंभीर झाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूकांच्या प्रचाराला हिंसेचे वळण लागले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने एक दिवस आधीच प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आयोगाने दिलेल्या वेळेवरून काँग्रेसवर टीका केली आहे. कारण आयोगाने दि. १६ प्रचार बंद करण्याचा निर्णय घेताला आहे मात्र वेळ ही रात्री १० ची ठेवली आहे. त्यावरून निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोग…

पुढे वाचा ..

विषय संपलाय; अब्दुल सत्तारांची पक्षातून हकालपट्टी

विषय संपलाय; अब्दुल सत्तारांची पक्षातून हकालपट्टी

जालना : आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्य अशोक चव्हाण यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांची प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जोपर्यंत अब्दुल सत्तार पक्षात होते तोपर्यंत त्यांचा मान राखला. मात्र तुम्हाला उमेदवारी देऊनही तुम्ही जर आमूक व्यक्तीला उमेदवारी द्या अशी भूमिका जर घेत असाल, तर ते पक्षाला मान्य नाही. त्यामुळं पक्षाविरोधात भानगडी करत असलेल्या अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी…

पुढे वाचा ..