सीबीआय च्या मनमानी ला सुप्रीम कोर्टाची चपराक : ममता बॅनर्जीचा नैतिक विजय

सीबीआय च्या मनमानी ला सुप्रीम कोर्टाची चपराक : ममता बॅनर्जीचा नैतिक विजय

कोलकात्यामध्ये सुरु असलेला वाद हा आता नवीन राजकीय वळण घेताना दिसत आहे. सीबीआय ने कोलकत्याचे पोलिसचे आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकत त्यांना विनावारंट अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात कोलकत्ता पोलिसांनी सीबीआय च्या अधिकाऱ्यांना अटक करून काही वेळात सोडून दिले होते. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने पोलीस आयुक्तांना अटक करता येत नाही, असा निकाल दिला आहे. याचबरोबर सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना कोर्टात उपस्थित राहून या प्रकरणाच्या चौकशीत मदत करण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी…

पुढे वाचा ..

आलोक वर्मा पुन्हा पदमुक्त, मोदींची कारवाई

आलोक वर्मा पुन्हा पदमुक्त, मोदींची कारवाई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितलेले सीबीआय निदेशक आलोक वर्मा यांना मोदींच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने पुन्हा पदमुक्त केले आहे. दोनच दिवसांपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांची हकालपट्टी असंविधानिक ठरवत त्यांना पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितले होते. आलोक वर्मा सीबीआय निदेशक असताना त्यांनी राफेल कराराच्या कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केली होती. मोदी सरकारने त्यांना रात्री दोन वाजता निलंबित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने वर्मांना पदभार देताना त्यांनी मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी अट घातली होती. वर्मांनी…

पुढे वाचा ..