मराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. तो आता पुन्हा वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेमुळे ताजा झाला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी होत आहे. त्यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या विद्यर्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. वैद्यकीय…

पुढे वाचा ..

कार्यक्रमानंतर अजितदादांचे “सफाई अभियान”

कार्यक्रमानंतर अजितदादांचे “सफाई अभियान”

पुण्यातील सहकारनगर येथे १० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीच थोड्या अंतरावर कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या लावलेल्या होत्या. मात्र सभेला एकत्र झालेला जनसमुदाय पाहता कचरा झालाच होता, मात्र ११ जून रोजी अजित पवार कार्यक्रमस्थळी गेले असताना त्यांना तिथे पाण्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या, हे पाहताच अजितदादांनी त्या बाटल्या स्वतः उचलायला सुरुवात केली, हे पाहून जमलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनीही हे सफाई अभियान पूर्ण केले.   आपण…

पुढे वाचा ..