होय, राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झालाय : सुब्रमण्यन स्वामी

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदीत घोटाळा झालेला आहेच, राहुल गांधींनी राफेल घोटाळ्याचा मुद्दा उचलला नसता तर मी तो मुद्दा उचललाच असता, आज मी तो मुद्दा उचलला तर आमच्याच सरकारचे नुकसान होईल म्हणून मी चूप आहे. अशी कबुली भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्र्मनियन स्वामी यांनी दिली.

२३ ऑक्टोबर २०१८ रोजी अल्जेब्रा कन्व्हरसेशन्स मध्ये शोमा चौधरी यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. त्या मुलाखतीच्या व्हिडीओचा संबंधित अंश येथे देत आहोत.

“आता मी राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला तर राहुल गांधींना त्याचे क्रेडीट मिळेल,” असेही स्वामी म्हणाले.

 

via ytCropper

उल्लेखनीय आहे कि ११ एप्रिल २०१५ रोजी सुब्रमण्यन स्वामी यांनी  राफेल कराराला विरोध करत हा करार झाल्यास मी कोर्टात जाईल असा गर्भित इशारा दिला होता.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment