पेट्रोल-डिझेल दरात वाढ, सामान्य नागरिक हैराण

पेट्रोल-डिझेल दरात वाढ, सामान्य नागरिक हैराण

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमंतीत मागील चार आठवड्यापासून सतत वाढ होत असल्याने देशासह राज्यात पेट्रोल-डिझेल किमंतीत वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून दररोज पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली जात आहे. पेट्रोलच्या किमंतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या किमंतीत २६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुबंईत पेट्रोलचा दर सर्वात महाग म्हणजेच ८४.०७ रूपये प्रति लीटर तर डिझेल ७१.९४ रूपये प्रति लीटर इतका झाला आहे. तर पुण्यात पेट्रोल ८४.२४ आणि डिझेल ७०.९६ इतके आहे. कर्नाटक…

पुढे वाचा ..

कुमारस्वामी दिल्लीत आज घेणार सोनिया-राहुल गांधी याची भेट

कुमारस्वामी दिल्लीत आज घेणार सोनिया-राहुल गांधी याची भेट

बंगळरू : कर्नाटकामध्ये काँग्रेस आणि जेडीएस याच्यां नेत्यांमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. जेडीएस नेते एच.डी. कुमारस्वामी हे बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर त्यांच्यासह जेडीएस पक्षाचे १३ मंत्री तर काँग्रेसपक्षाचे २० मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित आहे. फॉर्म्युला नक्की झाला असला तरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी आज एच.डी. कुमारस्वामी दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी तर साडेचार वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान कर्नाटक सरकारच्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युलावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी…

पुढे वाचा ..

येडीयुराप्पांचा अखेर राजीनामा.. विधानसभेत रडले येडीयुरप्पा.

येडीयुराप्पांचा अखेर राजीनामा.. विधानसभेत रडले येडीयुरप्पा.

साश्रूनयनांनी केलेल्या भाषणाच्या अखेरीस येडियुरप्पांनी अखेर स्वतःचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. कॉंग्रेसच्या राज्यात शेतकऱ्यांवर झालेले अन्याय त्यांनी वाचून दाखवले व बहुमत नसल्याने आपल्याला सरकार चालवता येणार नसल्याची कबुली त्यांनी दिली. हे वृत्त लिहेपर्यंत येडीयुरप्पा राजभवनात पोहचले होते.

पुढे वाचा ..

…तर बुलडोझर खाली टाकेन; नितीन गडकरींची कंत्राटदारांना धमकी

…तर बुलडोझर खाली टाकेन; नितीन गडकरींची कंत्राटदारांना धमकी

भोपाळ : अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याबाबत वादग्रस्त वक्यव्य करण्यासाठी चर्चेत असणाऱ्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदारांना बुलडोझर खाली टाकेन असे वक्तव्य केले आहे. मध्यप्रदेश येथील बेतुलमधील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी कंत्राटदारांना धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. “जर ररस्ता बनविण्याचे काम योग्य झाले नाही अथवा कामात काही गडबड झाली तर मातीऐवजी तुम्हाला बुलडोझर खाली टाकीन”,असे ते कंत्राटदाराना म्हणले आहेत. पुढे बोलताना गडकरी म्हटले की, रोडनिर्मितीचे काम व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहणे…

पुढे वाचा ..

बहुमत चाचणीपुर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार?

बहुमत चाचणीपुर्वीच येडियुरप्पा राजीनामा देणार?

बंगळुर- कर्नाटक विधानसभेच्या निकाल त्रिशंकु लागल्यानंतर कर्नाटकमध्ये अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. त्यानंतर येडियुरप्पा मुख्यमंत्रीही झाले, पण कर्नाटकमध्ये आज चार वाजेपर्यत येडियुरप्पा यांना बहुमत सिध्द करायचे आहे. मात्र चालू परिस्थिती पाहता येडियुरप्पा हे चार वाजेपुर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयानंतर येडियुरप्पा यांच्या शपथविधीला विरोध करता सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनतर सुप्रिम कोर्टाने येडियुरप्पा यांना शनिवारी (१९ मे) ४ वाजता बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच…

पुढे वाचा ..

हंगामी अध्यक्षपदी के.जी. बोपय्या कायम; सुप्रीम कोर्टाचे आदेश

हंगामी अध्यक्षपदी के.जी. बोपय्या कायम; सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : भाजपाचे आमदार के.जी.बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीला विरोध करीत काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने आज सुनावणी दरम्यान काँग्रेसची मागणी अमान्य केली. त्यामुळे हंगामी अध्यक्षपदी के.जी. बोपय्या कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे. आणि त्याच्या अध्यक्षतेखालीच आजची बहुमत चाचणी पार पडेल, असं कोर्टाने सांगितल आहे. कर्नाटक हंगामी अध्यक्ष के.जी. बोपय्या यांचे म्हणणे जाणून न घेता त्यांची…

पुढे वाचा ..

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनरल थिमय्या पासून विश्वेश्वरय्या पर्यंत वळणं घेत निघालेली कर्नाटकची प्रचारमोहिम थांबली, भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात महागडी विधानसभा निवडणूक म्हणून या निवडणुकीची नोंद घेतल्या जाईल. पंतप्रधान सगळ्याच निवडणूक मोहिमांत दिसतात तसे याही वेळेस आक्रमक आणि उत्साही दिसले, आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि टीकाकौशल्याने त्यांनी मैदान गाजवलं खरं पण तरीही बहुमताचा आकडा गाठायला ते कमीच पडले. विशेष म्हणजे या प्रचारमोहिमेत मोदींनी केंद्र सरकारचं एकही काम सांगितलं नाही. नोटबंदी आणि जीएसटी कराची अंमलबजावणी हे जे त्यांचे दोन महत्वाचे प्रकल्प…

पुढे वाचा ..

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा नाही

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा नाही

पुणे : वाहन चालविताना मोबाईल बोलण हा काही गुन्हा ठरत नाही असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. जोपर्यत वाहन चालविण्यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत नाही तोपर्यत त्याला बेकायदेशीर अस म्हणता येणार नाही आणि कोणताही कायदा तस करण्यापासून रोखू शकत नाही असेही केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे. वाहन चालविताना फोनवर बोलत असल्याने एम जे संतोष याच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याविरूध्द संतोष यांनी उच्च् न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी केरळ न्यायालयाने याचिकेवर…

पुढे वाचा ..

मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल समूहावर सेबीची कारवाई

मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल समूहावर सेबीची कारवाई

पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लोकमंगल समूहावर भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळाने (सेबीने) कारवाई केली आहे. लोकमगंल समूह आणि कंपनीचे १० संचालक यांच्यावर प्रतिभूती बाजारात चार वर्षे व्यवहार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गुंतवणुकदारचे नियमबाह्य गोळा केलेले पैसे परत देण्याचे आदेशही दिले आहेत. ज्या संचालकावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचा पत्नी स्मिता यांच्यासह वैजनाथ लातुरे, आडंबर संदीपन देशमुख, शाहजी गुलचंद पवार, गुर्राना अप्पारा तेली, महेश सतीशचंद्र देशमुख…

पुढे वाचा ..

सॅमसंग गॅलेक्सी J6 (इनफिनिटी डिस्प्ले) २१ मे ला होणार लाँन्च

सॅमसंग गॅलेक्सी J6 (इनफिनिटी डिस्प्ले) २१ मे ला होणार लाँन्च

पुणे : सॅमसंग गॅलेक्सी J6 हा स्मार्टफोन २१ मे (सोमवारी) रोजी भारतात लाँन्च करण्यात येणार आहे. तसेच याबरोबर कंपनी गॅलेक्सी J आणि गॅलेक्सी A चे दोन स्मार्टफोन सुध्दा लाँन्च करू शकते. सर्वात महत्वाचे दुसऱ्याच दिवशी २२ मे लाच भारतातील मोबाईल विक्री स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी सॅमसगकडून २१ मे ला मुबंई मध्ये इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यासंबंधी कंपनीकडून ट्वीट करण्यात आले असून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सॅमसंग गॅलेक्सी J6 स्मार्टफोनला…

पुढे वाचा ..
1 45 46 47 48 49