कर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..

कर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..

योग्य आमदारसंख्या नसल्याने, आज शपथ घेतलेले भाजपाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना लवकरच सत्ता सोडावी लागणार आहे, राज्यपालांनी काही दिवसांची मुदत दिली असल्याने येत्या काही दिवसानंतर कर्नाटकला कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा मुख्यमंत्री मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नियमाचा आधार घेत बीजेपीने केलेली हि खेळी त्यांच्याच अंगलट येणार आहे. गोव्यात आपणच सर्वात मोठा पक्ष असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी विनंती आम्ही राज्यपालांना करणार आहोत असे गोवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर…

पुढे वाचा ..

नेटकऱ्यांकडून प्रकाश राज होतायेत ट्रोल

नेटकऱ्यांकडून प्रकाश राज होतायेत ट्रोल

प्रकाश राज कुठे लपून बसले आहेत ?  पुणे : आपल्या वादास्पद विधानाने सतत बातम्यांमध्ये असलेले अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विट करत कर्नाटकमध्ये भाजपाची अपयश हाती लागेल याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. आणि भाजपाविरोधात प्रचारही केला होता. कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यास ती नागरिकांची घोडचूक असेल असेही ते म्हणाले होते. पंरतु भाजपाला कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत असून ते नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल…

पुढे वाचा ..

कर्नाटकची चावी कुणाकडे ?

कर्नाटकची चावी कुणाकडे ?

राज्यपाल वजुभाई वाला यांची भुमिका ठरणार महत्वाची पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल त्रिशंकू लागल्यानंतर भाजप आणि काँग्रेस-जेडीएस पक्षाकडून सत्ता स्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. एकीकडे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे तर दुसरीकडे काँग्रेसने आता “काँग्रेस – जेडीएस‘ आघाडीलाच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी केली आहे. यामुळे राज्यपालांची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तेच आता किंगमेकर ठरणार आहेत. तसेच राज्यपाल वजुपाई वाला याच्यावरील दबाब वाढत…

पुढे वाचा ..

जेडीएस पक्षाचा इतिहास

जेडीएस पक्षाचा इतिहास

जेडीएस पक्षाचा इतिहास   पुणे  : कर्नाटक निकालानंतर काँग्रेस पक्षाने जेडीएसलाच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याने कर्नाटकमधील सत्तेचे चित्र पालटल्याने जेडीएस पक्ष चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी कुमारस्वामी यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर त्यांनी सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. त्यामुळे भाजप आता काय रणनिती आखणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.   कर्नाटक राज्यात नेमकी कोण सत्ता स्थापन करणार, कोण मुख्यमंत्री होणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.  पण सध्या कर्नाटकमध्ये किंगमेकर ठरत असलेल्या जेडीएस पक्षाचा इतिहास जाणून घेऊया…..

पुढे वाचा ..

वनप्लस 6 स्मार्टफोन होणार आज भारतात लॉन्च

वनप्लस 6 स्मार्टफोन होणार आज भारतात लॉन्च

वनप्लस 6 स्मार्टफोन होणार आज भारतात लॉन्च पुणे :  सर्वाधिक जास्त प्रतिक्षेत असणारा वनप्लस 6 या स्मार्टफोनचे लाँचिंग आज (बुधवारी) लंडन येथे होणार आहे. नवीन वनप्लस 6 हा स्मार्टफोन जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनपेक्षा नक्कीच वेगळा आणि भारी असणार आहे. या स्मार्टफोनचा ग्लोबल लॉन्च इव्हेंट होणार आहे. चीनमध्ये १७ मे रोजी सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता) लाँचिंग इव्हेंट होईल.त्यानंतर त्याचदिवशी भारतात दुपारी ३ वाजता मुंबई येथे फोन लॉन्च होईल. यापुर्वी काही दिवसापूर्वी कंपनीने या मोबाईल संदर्भात माहिती देणारा टिझरही…

पुढे वाचा ..

कर्नाटक जिंकले कि दिल्लीत हरले, असे का ?

कर्नाटक जिंकले कि दिल्लीत हरले, असे का ?

कर्नाटक निवडणूकीचा एक असाही इतिहास पुणे : कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या निवडणूकीचा निकाल आज लागला असलातरी सध्या त्रिशंकू स्थिती दिसत आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण हाच विजय भारतीय जनता पार्टीसाठी २०१९ करिता वाईट ठरू शकतो. कारण मागील कर्नाटकातील निवडूकीच्या इतिहासात डोकावून पाहिले असता जो पक्ष विधानसभा निवडणूकीत विजयी ठरला आहे त्याला लोकसभेत पराभव पहावा लागला आहे. मागील वीस वर्षापूर्वीच्या…

पुढे वाचा ..

..असे होते हिमांशू रॉय

..असे होते हिमांशू रॉय

पुणे : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी कॅन्सर या आपल्या दुर्धर आजाराला कंटाळून स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक बातमी येताच राज्यातील राजकीय, सामाजिक तसेच पोलिस वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेक क्षेत्रातील त्यांच्या जानकारांनी तसेच निकटवर्गीय सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पिळदार शरीरयष्टी आणि ६ फुटाच्या जवळपास असणारी उंची आणि रूबाबदार व्यक्तिमत्व यामुळे हिमांशू रॉय यांच्या व्यक्तिमत्वाची प्रत्येकावर छाप पडत असे. हिमांशू रॉय यांना व्यायामाची प्रंचड…

पुढे वाचा ..
1 43 44 45