दिल्लीतील जामिया युनिवर्सिटीची बेवसाईट हॅक

दिल्लीतील जामिया युनिवर्सिटीची बेवसाईट हॅक

नवी दिल्ली : देशातील प्रसिध्द युनिवर्सिटीपैकी एक असलेल्या जामिया मिलिया इस्लामिया युनिवर्सिटीची वेबसाईट सोमवारी रात्रीच्या दरम्यान हॅकरकडून हॅक करण्यात आली आहे. हॅकर ने वेबसाईटच्या मुख्य पेजवर पुर्णपणे काळी स्क्रिन ठेवली आहे. आणि त्यावर हँपी बर्थडे पूजा लिहले. काही काळ युनिवर्सिटीची वेबसाईट अशीच राहिली. ही बाब लक्षात येताच वेबसाईट रि-स्टोर करण्यात आली आहे. ही वेबसाईट कोणी व कशासाठी हॅक केली हे आजूनपर्यत कळू शकले नाही. पण हे वृत्त कळताच युनिवर्सिटीमध्ये यावर चांगलीच चर्चा झाली. तसेच सोशल मिडीयावर काही…

पुढे वाचा ..

अधिकारी होण्यासाठी RSS जॉईन करावी लागणार ?

अधिकारी होण्यासाठी RSS जॉईन करावी लागणार ?

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी वाईट बातमी, “आरएसएस”चेच अधिकारी निवडण्याची पीएमओची चाल… नवी दिल्ली : तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही फारच वाईट बातमी आहे. “आपल्या” विचारांचे अधिकारी “योग्य” पदांवर बसावेत, म्हणून यापुढे यूपीएससी चे नॉर्म्स बदलण्यात येणार आहेत. पीएमओ(पंतप्रधान कार्यालय) कडून पाठवण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे की ““या आधी, विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्सनुसार त्यांच्या आवडीची केंद्रीय सेवा किंवा केडर मिळायचे, त्यानंतर त्यांचा फाउंडेशन कोर्स सुरू व्हायचा, मात्र यापुढे फाउंडेशन कोर्स व त्या कोर्समध्ये…

पुढे वाचा ..

शिर्डीत मोठी विमान दुर्घटना टळली, सर्व प्रवासी सुखरूप

शिर्डीत मोठी विमान दुर्घटना टळली, सर्व प्रवासी सुखरूप

मुंबई : महाराष्ट्रातील शिर्डी विमानतळावर सोमवारी सांयकाळी विमान धावपट्टीवरून खाली उतरल्याची घटना घडली आहे. पण सुदैवाने विमान मातीत जावून रूतले आणि एक मोठी दुर्घटना टळली. विमानात ७० प्रवासी होते. एअर अनाईन्सचे विमान मुंबईकडून शिर्डीकडे आले होते. सायंकाळच्या दरम्यान विमान शिर्डीत पोहचेपर्यत सर्वकाही ठिक होते, मात्र विमान धावपट्टीवर उतरताना विमानाचे संतुलन बिघडले आणि दुर्घटना घडली. माहितीनुसार, विमान धावपट्टीवर ५० मीटरपर्यत घसरत गेले. यावेळी मोठा आवाज आणि मातीचा धुराळा उडल्याने विमानातील प्रवासी काहीकाळ भयभीत झाले होते. यामुळे काहीवेळाकरता विमानतळ…

पुढे वाचा ..

क्रिकेटर रवीद्रं जाडेजाच्या पत्नीला पोलीसांची मारहाण

क्रिकेटर रवीद्रं जाडेजाच्या पत्नीला पोलीसांची मारहाण

जामनगर (गुजरात) : भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रीवाकडून कार चालविताना पोलिस हवालदाराच्या दुचाकीला धडक बसली. आणि त्यानंतर दोघांत झालेल्या वादात पोलिस हवालदाराकडून रीवा जाडेजास भर रस्त्यावर मारहाण करण्यात आली. यानंतर या प्रकरणात पोलीस हवालदार संजय अहिर याला अटक करून निलंबित करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार पोलिस मुख्यालयासमोरच घडला. जामनगर जिल्ह्याचे पोलिस अक्षिक्षक प्रदीप सेजुल यांनी सांगितले की, ही घटना जामनगर येथील सारू सेक्शन रोडवर घडली. रीवा जडेजाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली, त्यानंतर रीवाला मारहाण…

पुढे वाचा ..

पाकिस्तानची नापाक हरकत, ८ वर्ष मुलीचा मृत्यू

पाकिस्तानची नापाक हरकत, ८ वर्ष मुलीचा मृत्यू

नव्वी दिल्ली : शस्त्रसंधीच उल्लघंन करत पाकिस्तान रेजंर्सकडून पुन्हा एकदा सीमाभागात गोळीबार करण्यात आला आहे. याआधी कालच जम्मुमधील आरएसुपरा, रामगढ आणि अरनिया सेक्टर मध्ये सीमेपलीकडून पाकिस्तानने गोळीबार केला होता. कालच्या या गोळीबारात एका ८ वर्ष मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच एसपीओ याच्यांसह ६ नागरिक देखील जखमी झाले आहेत. भारताकडून या गोळीबारला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वीच भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून पाकिस्तानला चोख प्रत्युतर देण्यात आल होत. याला घाबरत पाकिस्तानकडून गोळीबार थाबंवा अशी विनंती करण्यात आली…

पुढे वाचा ..

संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्याबरोबरच मुन्नाभाईचा तिसरा सिक्वल – राजकुमार हिराणी

संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्याबरोबरच मुन्नाभाईचा तिसरा सिक्वल – राजकुमार हिराणी

‘संजू’ हा त्यांचा आगामी संजय दत्तवरील बायोपिक चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होणार आहे, यावेळेस मुन्नाभाईच्या तिसर्या सिक्वलची पुष्टी त्यांनी केली. “आम्ही तिसर्या मुन्नाभाई चित्रपटात काम करत होतो. त्यात भरपूर लिहिले देखील, परंतु आम्ही पहिल्या दोन भागांसोबत स्क्रिप्ट जुळवू शकलो नाही. पण आता मला काहीतरी सापडले आहे,आम्ही त्यावर काम करत आहोत.” मुन्ना भाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाईमधील – मुन्नाचा मित्र सर्किट म्हणून मुन्ना आणि अर्शद वारसी यांच्यासारखे पात्र प्रेक्षक आणि टीकाकारांच्याही पसंतीस उतरलेले आहेत. आता…

पुढे वाचा ..

“रुबाब” एक स्वर्गीय अनुभूती

“रुबाब” एक स्वर्गीय अनुभूती

रुबाब हे हिंदुस्तानी संगीतातले एक जवळपास लुप्त झालेले वाद्य, भारतात याचा वापर कमीच होताना आढळत असला तरी पाकिस्तानात मात्र रुबाब अजूनही रुबाब राखून आहे, खालील व्हिदिओ तून तुम्हाला रुबाबच्या दिलफेक संगीताचा अनुभव घेता येईल. अजून एका पाकिस्तानी वादकाने रुबाब वर वाजवलेले धडकन चित्रपटाचे संगीत खालील व्हिडीओत बघता येईल..

पुढे वाचा ..

मोदी – पुतीन भेट, काळ्या समुद्रात मारली बोटीवर चक्कर …

मोदी – पुतीन भेट, काळ्या समुद्रात मारली बोटीवर चक्कर …

प्रधानमंत्री मोदिंनी आज रशियातील सोची येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. त्यानंतर त्या दोघांनी काळ्या समुद्रात बोटीवरून एक चक्करही मारली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर त्यांची हि पहिली भेट आहे, या भेटीत जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार असली तरी या भेटीला कुठलाही अजेंडा नाही. या आधी मोदिंनी नेपाल व चीन येथेही कुठलाही अजेंडा नसताना भेट दिली आहे.

पुढे वाचा ..

निपाह व्हायरस पासून सावधान

निपाह व्हायरस पासून सावधान

केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतल्यावर निपाह व्हायरस ने राज्यात गोंधळ मांडला आहे. निपाहने आतापर्यंत केरळ मधील पाच जणांचा बळी घेतला असून अजून नऊ जन अत्यवस्थ आहेत. हा व्हायरस वटवाघूळ व पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून पसरत असून आजारी माणसात ताप, अशक्तता व मरगळलेपना ही लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे हा व्हायरस अतिशय वेगाने म्युटेट असल्याने सध्या उपलब्ध असलेली कुठलही लस या व्हायरस विरुद्ध काम करू शकत नाही.

पुढे वाचा ..

बिग बॉसच्या घरातून राजेश श्रृंगारपुरे बाहेर

बिग बॉसच्या घरातून राजेश श्रृंगारपुरे बाहेर

मुंबई : राजेश श्रृंगारपुरे आणि रेशीम टिपणीस याच्यांतील जवळीक तसेच वाईल्ड कार्डव्दारे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यामुळे बिग बॉस हा मराठी रिअँलिटी शो रंगतदार अवस्थेत आला होता. मात्र वादग्रस्त सदस्यांपैकी एक असलेला अभिनेता राजेश श्रृंगारपुरे हा बिग बॉसच्या घरातून बाहेर झाला आहे. याबाबतची घोषणा विकेंडच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर यांनी केली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्यातील जवळीकीमुळे हे दोघेही चर्चेत आले होते. या दोघांनाही अभिनेत्री हर्षदा खानविलकरने सुनावल होत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कोणीतरी…

पुढे वाचा ..
1 40 41 42 43 44 45