भारतीय रेल्वेतून कोणत्या गोष्टींची होते चोरी?

भारतीय रेल्वेतून कोणत्या गोष्टींची होते चोरी?

भारतीय रेल्वेतून कोणत्या गोष्टींची होते चोरी? नवी दिल्ली : शौचालयातील मगापासून ते छतावरील पंखा, बेडवरील बॅल्केट अशा रेल्वेतील वस्तू चोरांच्या लक्ष्य ठरल्या आहेत. यावस्तूबरोबर शौचालयातील शावर, खिडकीचे लोखंडी गज, रेल्वेचे मार्गावरील लोखंड अशी एकूण २.९७ करोड रूपयांचे मूल्य असलेली चोरीची मालमत्ता साल २०१७-१८ दरम्यान रेल्वे सुरक्षा दल पोलीसांनी रिकव्हर केली आहे. यावर्षी जप्त केलेल्या चोरीच्या मालमत्तेची किमत ही साल २०१६-१७ पेक्षा डब्बल आहे. २०१६-१७ यावर्षी रेल्वे सुरक्षा दल पोलीसांनी १.५८ करोड रूपयांची चोरीची मालमत्ता रिकव्हर केली होती.  तसेच यादरम्यान ५,४५८…

पुढे वाचा ..

कुमारस्वामींनी जिंकले विश्वासमत, भाजपा आमदारांचा वॉक-आऊट

कुमारस्वामींनी जिंकले विश्वासमत, भाजपा आमदारांचा वॉक-आऊट

कर्नाटकातल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना अखेर विश्राम मिळाला असून, आजच्या विधानसभा अधिवेशनात एच. डी. कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध केलेलं आहे. कॉंग्रेसचे रमेश कुमार यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. कुमारस्वामी मुख्यमंत्री तर, कॉंग्रेसचे जी. परमेश्वरा उपमुख्यमंत्री असतील. जेडीएस कडे ११ खाती असतील तर कॉंग्रेसला २२ मंत्रिपदे मिळतील.

पुढे वाचा ..

मोदी केवळ निवडणूक काळातच भारतामध्ये येतात : उध्दव ठाकरे

मोदी केवळ निवडणूक काळातच भारतामध्ये येतात : उध्दव ठाकरे

मुंबई : ‘’ पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त निवडणूक काळातच देशात राहतात आणि निवडणूक संपातच देश सोडून परदेशी जातात, ‘’ अशी टिका शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यांवर केली आहे. पालघर येथील लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी होणार आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा हे उमेदवार उभे आहेत. त्याच्या प्रचारार्थ वसईतील प्रचाररॅलीला संबोधित करताना उध्दव ठाकरे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले आपले पंतप्रधान कायम विदेश दौरा करत असतात आणि ते म्हणतात की देश बदलत आहे. ते फक्त निवडणूकी…

पुढे वाचा ..

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये ६ रूपये तर गुजरातमध्ये ८ रूपयाने पेट्रोल स्वस्त

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये ६ रूपये तर गुजरातमध्ये ८ रूपयाने पेट्रोल स्वस्त

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लागोपाठ १२ व्या दिवशीही वाढ झालेली आहे. आज पेट्रोल ३६ पैसे तर डीझेल २२ पैशाने महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल ८५.६५ रूपये तर डिझेल ७३.२० रूपये प्रतिलीटर झाले आहे. महाराष्ट्राच्या परभणीत तर पेट्रोल ८७.६४ रूपयावर जाऊन पोहचले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले असून सामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दरवाढीने उच्चांक गाठला असला तरी इतर राज्यांत म्हणजेच कर्नाटकमध्ये ६.५५ रूपयांनी तर गुजरातमध्ये ८.६७ रूपयांनी…

पुढे वाचा ..

लैंगिक अत्याचाराचे आरोप, मॉर्गन फ्रीमैन ने मागितली माफी

लैंगिक अत्याचाराचे आरोप, मॉर्गन फ्रीमैन ने मागितली माफी

नवी दिल्ली : हॉलीवूड अभिनेता फ्रीमैनवर ८ महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप लावले आहेत. एका माध्यमांच्या रिपोर्टनुसार मॉर्गन बरोबर काम केलेल्या १६ महिलांशी संवाद साधला असता, त्यापैकी ८ महिलांनी मॉर्गनवर ‘ इच्छेविरूध्द उगाचच स्पर्श करणे आणि अश्लिल बोलणे ‘ असे आरोप लावले. एका रिपोर्टनुसार आता मॉर्गनने एक माफीनामा लिहून सर्वाचा माफी मागितली आहे. यामध्ये मॉर्गनने लिहले आहे की, ‘’ मला ओळखणारे किंवा माझ्याबरोबर काम केलेल्या सहकाऱ्यांना हे माहित आहे की, मी कधीही जाणून-बुजून कोणाला अपमानित किंवा वाईट वागणूक देत नाही. जर कोणाला असे…

पुढे वाचा ..

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी ३०,३१ मे रोजी संपावर

वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी ३०,३१ मे रोजी संपावर

मुंंबई : भारतीय बँक संघाने बँक कर्मचाऱ्यांचे वेतन केवळ दोन टक्के वाढविले आहे, याविरोधात राष्ट्रीयकृत बँकाचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० व ३१ मे रोजी संप पुकारला आहे.वेतन वाढी संदर्भात ५ मे रोजी बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत बँक संघाने दोन टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल-3 च्या अधिकाऱ्यांपर्यत ही वाढ मर्यादित असेल. युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंंय, की एनपीएमुळे बँकेचे जे नुकसान झाले आहे, त्यास बँक कर्मचारी…

पुढे वाचा ..

राहुल गांधीचे चॅलेंज मोदी स्विकारणार का ?

राहुल गांधीचे चॅलेंज मोदी स्विकारणार का ?

नवी दिल्ली : विराट कोहली याचे फिटनेस चॅलेंज नरेंद्र मोदी यांनी स्विकारल्यानंतर राहुल गांधीनी त्यांना माझे इंधन चॅलेज तुम्ही स्वीकारा, असे आव्हान दिले आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘’ प्रिय पंतप्रधान, मला आंनद आहे की तुम्ही विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंंज स्वीकारले. एक चॅलेंज माझ्याकडून आहे. पेट्रोल-डिझेल चे दर कमी करा, नाहीतर काँग्रेस पक्ष तुमच्याविरोधी देशव्यापी आंदोलन करेल. ‘’ यानंतर मोदी काय उत्तर देतील, की खरच राहुल यांचे इंधन चॅलेंंज स्वीकारून इंधन दर कमी करतील याची…

पुढे वाचा ..

अपघातातील जखमींसाठी अजितदादांचा मदतीचा हात..

अपघातातील जखमींसाठी अजितदादांचा मदतीचा हात..

नागपूर: अजितदादा हे लोकांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत दादांच्या माणुसकीचा प्रत्यय वेळोवेळी नागरिकांना येत असतो. आज तिरोडा येथे प्रचारसभेसाठी जाताना तीरोड्याच्या चार किलोमीटर आधी बिरसी फाटा नाला येथे एक अपघात झाल्याचे दिसताच अजितदादांनी आपल्या  उतरून जखमींना मदत केली. यावेळेस दादांनी अपघातग्रस्त लोकांना गाडीतुन बाहेर काढले आणि त्यांना स्वतःच्या वाहनातून तिरोडा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रवाना केले. याधीही वेळोवेळी दादांनी रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसताच आपले पद व मान मरातब विसरून पुढे होऊन मदत केली आहे.

पुढे वाचा ..

रॉयल फॅमिलीची सून मेगन मर्केलसाठी असे आहेत सक्त नियम

रॉयल फॅमिलीची सून मेगन मर्केलसाठी असे आहेत सक्त नियम

लंडन : काही दिवसापूर्वी लंडनमध्ये शाही परिवारामध्ये सर्व दुनियामध्ये बहुचर्चित असलेला विवाहसोहळा पार पडला. क्वीन एलिजाबेथ यांचा पणतू प्रिंस हैरी आणि हॉलीवूड अभिनेत्री मेगन मर्केल यांचा तो विवाह होता. तशी तर मेगन मर्केल हीची स्वत:ची अभिनेत्री म्हणून ओळख आहे पण आता ती ब्रिटेनचा प्रिंस हैरी यांची पत्नी झाली आहे, यामुळे तिला डचेज आँफ ससेक्स म्हणून ओळखले जाईल. सध्या मर्केल बाबत अभिनेत्री ते रॉयल फॅमिलीची सून या प्रवासाच्या बातम्या सगळीकडे चर्चेत आहेत. यामुळे एकीकडे रॉयल फॅमिलीची सून झाल्याने…

पुढे वाचा ..

हॉटेलमध्ये वाद केल्याप्रकरणी मेजर गोगोई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

हॉटेलमध्ये वाद केल्याप्रकरणी मेजर गोगोई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमध्ये मागील वर्षी मेजर नितीन गोगोई यांनी दगडफेकीतून वाचण्यासाठी एका दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला जीपच्या बोनेटवर बांधले होते. त्याच मेजर नितीन गोगाई यांना जम्मू काश्मीर मध्ये हॉटेलमध्ये वाद केल्याच्या कारणावरून बुधवारी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेजर गोगोई ड्युटीवर रि-जाँईन होण्यापूर्वी एका १८ वर्षीय मुलीसोबत हॉटेलमध्ये राहणार होते. मुलगी हॉटेलमध्ये आली असता हॉटेल कर्मचाऱ्यांकडून तिला रूममध्ये जाण्यापासून अडविण्यात आले. त्यामुळे त्याच्यांत वाद झाला. त्यांनतर हॉटेल कर्मचाऱ्याकडून पोलिसांना बोलविण्यात आले. त्यांनतर जम्मू काश्मीर पोलीसाने…

पुढे वाचा ..
1 37 38 39 40 41 45