“अमूल” चं लक्ष ५० हजार कोटींच्या उलाढालीवर

“अमूल” चं लक्ष ५० हजार कोटींच्या उलाढालीवर

मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० टक्के जास्त वाढीचं लक्ष्य ठेवून यावर्षी अमूल उद्योग समुहाची ५० हजार कोटींची उलाढाल करण्याचा मानस आहे. “आम्ही नवीन प्रोडक्ट्स लौंच करत आहोत, सध्या यशस्वी असलेल्या उत्पादनांपैकी काहींना वरच्या श्रेणीत पुन्हा लौंच करून त्यावरून कंपनीला येणारा नफा वाढवण्यावर आमचा भर असेल, शिवाय आमच्या उत्पादनांना बाजारात अजूनही मोठी मागणी आहे, पूर्ण करण्यासाठी आम्ही गुंतवणूक वाढवणार आहोत” असे कंपनीचे अमुलचे आर. एस. सोधी यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षात अमूल ची उलाढाल ४०…

पुढे वाचा ..

पाकिस्तानचे नागरिक बनण्यास गिलगीटच्या रहिवाशांचा विरोध

पाकिस्तानचे नागरिक बनण्यास गिलगीटच्या रहिवाशांचा विरोध

गिलगीट बाल्टीस्तान चे स्वतंत्र अस्तित्व संपवून त्यांना पाकिस्तानात एकरूप करणाऱ्या कायद्याचा प्रखर विरोध आता गिल्गीटच्या नागरिकांनी सुरु केला आहे. “या निर्णयाविरोधात प्रथमच या भागातले सर्वच राजकीय पक्ष, आमदार व सामाजिक नेते एकत्र आहे आहेत, गिल्गीटच्या मूळ रहिवाशांना विश्वासात न घेता इथल्या लोकांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करणारा हा अध्यादेश असून आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत” असे मत तेथील कायदे मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. हा अध्यादेश म्हणजे पाकिस्तानच्या इतर भागातील लोकांना आमच्या आयुष्यात धाव्लाधवल करण्याचा दिलेला…

पुढे वाचा ..

विरोधक मला काम करू देत नाहीत : पंतप्रधान

विरोधक मला काम करू देत नाहीत : पंतप्रधान

बागपत(उ. प्र.) : माझ्या विरोधात सगळ्याच विरोधी पक्षांनी हातमिळवणी केली असून ते मला कुठलीही विकासकामे करू देत नसल्याची तक्रार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. “कॉंग्रेस व इतर पक्षांनी सर्जिकल स्ट्राईक वर टीका केली, मी दलित व गरिबांच्या कल्याणासाठी ज्या योजना राबवतोय त्यात याच पक्षांचा अडथळा आहे, या पक्षांना माझ्या कामाची कदर नाही.  त्यांना सतत माझ्यावर टीकाच करायची असते” असेही विधान त्यांनी केले.

पुढे वाचा ..

२०१९ ला प्रादेशिक पक्षांचीच सत्ता : चंद्राबाबू नायडू

२०१९ ला प्रादेशिक पक्षांचीच सत्ता : चंद्राबाबू नायडू

विजयवाडा: एनडीए सोडून नुकतेच बाहेर पडलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले कि ” २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचीच सत्ता येईल, बीजेपीच्या गर्वाचा परिणाम बीजेपीला भोगावा लागेल, २०१९ साली बीजेपी पराभवाची चव चाखेल” नायडू असेही म्हणाले २०१९ साली सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र यायचे प्रयत्न सुरु झाले आहेत, बीजेपीला धडा शिकवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. “आम्ही केंद्राकडे काहीही नियमबाह्य किंवा अयोग्य असं मागितलेलं नाही. आम्हाल विशेष राज्याचा दर्जा मिळणे हा आमचा अधिकारच आहे. केंद्र सरकार…

पुढे वाचा ..

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर अपघात.. प्रचंड ट्राफिक जाम

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर अपघात.. प्रचंड ट्राफिक जाम

आज संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर एक मोठा अपघात घडला असून यात सहा वाहनांचा समावेश असल्याचे समजते. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झाल्याचे समजते. अपघातामुळे प्रचंड मोठा ट्राफिक जाम झाला असून पोलीस यंत्रणा वाहतूक सुरळीत करण्यात व्यग्र आहे. एका लहान मुलाच्या जखमी असण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पुढे वाचा ..

केंद्र सरकारने जाहीर केला करार शेती कायद्याचा नवीन मसुदा ..

केंद्र सरकारने जाहीर केला करार शेती कायद्याचा नवीन मसुदा ..

नवी दिल्ली: करार शेती कायद्याचा नवीन मसुदा (The draft Agricultural Produce and Livestock Contract Farming and Services (promotion and facilitation) Act 2018 ) केंद्र सरकारने जाहीर केला असून या नवीन कायद्याअन्वये करार शेतीला कृषी उतोन्न बाजार समितीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. नवीन कायद्यात भूधारक व स्पोन्सर कंपनीच्या संबंधांना आधिकारिक स्वरूप दिले असून, काढणीपूर्व व पश्चात विमा व आधीच ठरवलेल्या दरात खरेदी हे या आधीच्या कायद्याची वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहे. स्पॉन्सर कंपनी शेतकऱ्याच्या जमिनीवर कुठलंहि…

पुढे वाचा ..

मोदी सरकारला रोजगारनिर्मितीचा विसर

मोदी सरकारला रोजगारनिर्मितीचा विसर

पुणे : अनेक आश्वासन देत  तसेच अच्छे दिनांचे स्वप्न दाखवत २०१४ साली नरेंद्र मोदीच्यां नेतृत्वात भाजप सरकार सत्तेत आले. आज मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आज शहरातील अनेक वर्तमानपत्रात आपल्या गेल्या चार वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा जाहिरातीव्दारे प्रसिध्द केला आहे, परंतु यामध्ये मोदी सरकारला रोजगारनिर्मितीचा विसर पडलेला दिसतोय असे म्हणावे लागेल. आजच्या वर्तमानपत्रात भाजप सरकारने गरिबांसाठीच्या विकास योजना, आरोग्य योजना, महिलांसाठीच्या योजना, गृहनिर्माण योजना, नोटबंदी, भ्रष्टाचार यासारख्या कामांचा उल्लेख केला आहे. मात्र रोजगारनिर्मिती…

पुढे वाचा ..

देशाचा मिडीया विकणे आहे.. पहा कोब्रापोस्टचा संपूर्ण रिपोर्ट मराठीत…

देशाचा मिडीया विकणे आहे.. पहा कोब्रापोस्टचा संपूर्ण रिपोर्ट मराठीत…

नवी दिल्ली : कोब्रापोस्ट या न्यूज एजन्सीने काही पेड न्यूज समूहाचा भांडाफोड केला आहे. कोब्रापोस्टने केलेल्या एका स्टिंग आँपरेशनमध्ये १७ भारतीय मिडीय समूहाचे सेल्स प्रमुख पैशाच्या बदल्यात हिंदुत्ववादी अजेंडयाचा प्रचार करणाऱ्या बातम्या प्रसारित करण्यास तयार झाले.  त्यामध्ये  टाईम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, झी न्यूज, नेटवर्क १८, ABP न्यूज, दैनिक जागरण, लोकमत, रेड FM, स्टार इंडिया, रेडिओ वन, हिंदुस्थान टाईम्स या समूहाचा समावेश असल्याचे समोर येत आहे. कोबरा पोस्ट या न्यूज एजन्सीतर्फे एका रिपोर्टेरन ने एका काल्पनिक संघटनेचा प्रतिनिधी बनून मिडीया समूहाशी संपर्क…

पुढे वाचा ..

पेट्रोलच्या भाववाढी मागचं खरं कारण काय ? युपिए ने खरंंच इराणचे पैसे थकवले होते का ?

पेट्रोलच्या भाववाढी मागचं खरं कारण काय ? युपिए ने खरंंच इराणचे पैसे थकवले होते का ?

पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहेत. पुण्यात तर पेट्रोलने ८५ चा आकडा पार करून आता नव्वदिकडे झेप घेतली आहे. पेट्रोलच्या या वाढत्या किंमतीमागचे कारण म्हणून काही सत्तापक्षाचे समर्थक “युपीएने करून ठेवलेले ४३ हजार कोटींचे कर्ज मोदि फेडत आहेत, म्हणून हि भाववाढ” असा युक्तिवाद करत आहेत, मात्र यामागील सत्य काय हे आपण जाणून घेऊया. २०१३ साली अमेरिकेने इराणवर अण्वस्त्रे विकसित केल्यामुळे निर्बंध लादले, म्हणून भारत इराणला इराणकडून आयात केलेल्या क्रूड ओईल चे पैसे देऊ शकला…

पुढे वाचा ..

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा विनोद .. भाजपचा दिखाउपणा उघड ..

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा विनोद .. भाजपचा दिखाउपणा उघड ..

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा घोळ काही केल्या संपत नाहीये, लिंगायत समाजाची मागणी महात्मा बसवेश्वर किंवा सिद्धेश्वर यांचं नाव देण्याची आहे तर, धनगर समाज अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यासाठी आग्रही आहे. यातच राजकीय फायदा साधण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा घाई-घाईत केली होती. मात्र आता कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने या निर्णयाचा राजकीय “विनोद” झाल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. धनगर आरक्षणावरून नाराज असलेल्या धनगर समाजाला नामबदलाचे चॉकलेट मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता…

पुढे वाचा ..
1 36 37 38 39 40 45