नरेंद्र मोदी हे अॅनाकोंडा – अर्थमंत्री

नरेंद्र मोदिंपेक्षा मोठा अॅनाकोंडा कोण आहे ? जो CBI आणि RBI सारख्या संस्था गिळंकृत करत सुटला आहे.’ असे मत आंध्रप्रदेशचे अर्थमंत्री रामाक्रीश्नाडू यांनी व्यक्त केले. अॅनाकोंडा हा महाकाय अजगर असून एका भयावह सापासोबत मोदी यांची तुलना आंध्रच्या अर्थमंत्र्यांनी केल्यानंतर भाजप संतप्त झाला असून या वक्तव्यानंतर भाजपात  प्रतिकार करायला भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी हे पुढे सरसावले आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment