शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत आम्ही शेतकऱ्यांसाठी इतकं काम केलं आहे की आता कर्जमाफी द्यायची गरज उरलेली नाही. सॉईल हेल्थ कार्ड, एफआरपी, निम कोटेड युरिया या योजनांमुळे शेतकरी आता सक्षम झालेला आहे. वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकरी कर्जमुक्त करण्यावर माझ्या सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदींनी आज सांगितले.

ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत देत असताना मोदींनी हे विधान केले. देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आपल्या पातळीवर कर्जमाफी देईल का असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

.

COMMENTS

  • gurudeepak kulkarni

    Ya mahashyani shetkaryana itke dile ki te sahan na zalyamulech shetkari atmhatya karu lagle yanche kay karayache te sarv shetkari vel alyavar karnar ahetach

Leave a Comment