महाराष्ट्राची ‘लेक’ ठरली ICC ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू…

महाराष्ट्राची ‘लेक’ ठरली ICC ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू…

इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC)ने २०१८ च्या सर्वश्रेष्ठ कामगिरीवर विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची लेक असलेली व भारतीय महिला क्रिकेट टीममधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली जाणारी स्मृती मंधाना हिला नुकताच ICC तर्फे “सर्वोत्तम महिला क्रिकेटर” व “ODI ची सर्वोत्तम महिला खेळाडू” या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. बालिका दिनाचे औचित्य साधत स्मृती मंधाना हिला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान संपूर्ण भारतीयांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे. याचबरोबर, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हॅट्रीक केली आहे. विराट…

पुढे वाचा ..

बुलडाण्याचा बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी !!

बुलडाण्याचा बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी !!

जालना : अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात 11 विरुद्ध 3 अशी गुणांची आघाडी घेऊन बुलढाणा येथील बाला रफिक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. मूळचा मातीतला कुस्तीगीर असलेला बाला मॅटवर माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांच्यासमोर किती टिकाव धरू शकेल असा प्रश्न कित्येकांना पडला होता, मात्र मॅटवरही आपलं वर्चस्व सिद्ध करत बाला रफिक ने महाराष्ट्र केसरीत यश मिळवलं. या विजयाचं श्रेय त्याने आपल्या वस्तादाना दिलं आहे.    

पुढे वाचा ..

या खेळाडूसाठी बीसीसीआय ने घेतला होता सगळ्या जगाशी पंगा …

या खेळाडूसाठी बीसीसीआय ने घेतला होता सगळ्या जगाशी पंगा …

२००१ साली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दोऱ्यावर गेलेला होता.  या दोऱ्यात यजमान दक्षिण आफ्रिका, भारत आणि केनिया यांच्यात त्रिकोणी मालिका तसेच भारत-दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. यातील एका कसोटी सामन्या दरम्यान रेफरी माईक डेनेस यांनी वादग्रस्त निर्णय देत भारताच्या सहा खेळाडूंना विविध आरोपाखाली दोषी ठरवले होते. सेहवागवर एका कसोटी सामन्यासाठी बंदी आणण्यात आली होती. मात्र बीसीसीआय ने या प्रकरणात भारतीय खेळाडूंची विशेषतः सेहवागची बाजू उचलून धरत माईक डेनेस यांना त्या…

पुढे वाचा ..

भारत विरुद्ध इंग्लंड : भारताचा दणदणीत विजय

भारत विरुद्ध इंग्लंड : भारताचा दणदणीत विजय

कुलदीप यादवची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या १८ व्या शतकाच्या बळावर भरताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. रोहितचे इंग्लंड दौऱ्यातील हे दुसरे शतक असून त्याने नाबाद १३७ धावा केल्या. तर कुलदीप यादवने सहा बळी घेत पहिल्या सामन्यात इंग्लंडला २६८ धावांवर रोखलं. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने दिलेले २६९ धावांचे आव्हान भरताने ४०.१ षटकांमध्ये केवळ २ गडी गमावत पार केले आणि सहज विजय मिळवला.

पुढे वाचा ..

टी -२० भारत वि. इंग्लंड : इंग्लंडने जिंकला टॉस, भारताच्या ४ विकेट

टी -२० भारत वि. इंग्लंड : इंग्लंडने जिंकला टॉस, भारताच्या ४ विकेट

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सलामीच्या सामन्यात भारताने इंग्लान्दिरुद्ध जोरदार विजय मिळवला आहे. मंचेस्टरमधील भारताच्या उत्तम खेळीसमोर इंग्लंडला बचाव करता आला नाही. पण टी-२०च्या दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लडला भारताची बरोबरी करण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंडने टॉस जिंकला असून भारताची ७९ धावांवर ४थी विकेट पडली आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ५  बळी घेऊन केवळ २४ धावा केल्या.

पुढे वाचा ..

दुबई मास्टर्स कबड्डीमध्ये भारत अंतिम फेरीत

दुबई मास्टर्स कबड्डीमध्ये भारत अंतिम फेरीत

दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेमध्ये भारताने साउथ कोरियावर ३६-२० ने मात करत विजय मिळवला आहे. कर्णधार अजय ठाकूरची चढाई आणि गिरीश एर्नाक ची उत्तम कामगिरी यांमुळे भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपली जागा शाबूत केली आहे. सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच भारताने कोरियन संघाला सर्वबाद करत आपले कबड्डीमधील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सामना सुरु झाल्यावर सुरवातीला भारत पिछाडीवर होता, पण थोड्या वेळातच खेळाडूंनी पकड घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अजय ठाकूर, गिरीश एर्नाक आणि मोनू…

पुढे वाचा ..

फिफा २०१८: का झाला जर्मनीचा पराभव?

फिफा २०१८: का झाला जर्मनीचा पराभव?

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दक्षिण कोरिया संघाने गतविजेत्या जर्मनी संघाला २-० ने  पराभवाचा धक्का दिला. एफ ग्रुपमधील पहिल्या पराभवानंतर जर्मनीवर दडपण आले होते. कोरियाविरुद्ध जर्मनीचे पारडे जड मानले जात होते. परंतु कोरियन संघाने प्रयत्नपूर्वक लढा देऊन जर्मनीला पराभूत केले. गेल्या स्पर्धेत जर्मन संघाने उत्तम कामगिरी बजावली होती. मात्र, या पराभवामुळे जर्मन संघाच्या चाहत्यांबरोबरच अनेकांची निराशा झाली आहे. या पराभवामागील कारणांची चर्चा होत आहे. १.मुलर आणि वर्नर हे उत्तम स्ट्राईकर्स असतानाही ते दडपणामुळे अपेक्षित परिणाम देऊ…

पुढे वाचा ..

सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद, सामना झाला हाऊसफुल

सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद, सामना झाला हाऊसफुल

मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने शनिवारी चाहत्यांना ‘स्टेडीयमवर या, आम्हाला पाठिंबा द्या, कारण  फुटबॉल खेळाला तुमची गरज आहे ’ अस एक भावनिक आवाहन केल होत. त्यानंतर सोमवारी मुंबईत होत असलेल्या भारत विरूध्द केनिया या सामन्याची सर्व तिकीटे सोल्डआउट झाली आहेत.  सोमवारी ४ मे रोजी सुनील छेत्री त्यांच्या कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. शनिवारी झालेल्या  सामना पाहण्यासाठी अडीच हजार प्रेक्षक मैदानात होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांने असे आवाहन करताना म्हटले होते की, तुम्ही युरोपियन संघाना जीव तोडून सर्पोट करता. मान्य…

पुढे वाचा ..

सनराइजर्सवर मात करून चेन्नई सुपरकिंग्स अंतिम फेरीत, अंतिम सामन्यात चेन्नईचा प्रतिस्पर्धी कोण होणार ?

सनराइजर्सवर मात करून चेन्नई सुपरकिंग्स अंतिम फेरीत, अंतिम सामन्यात चेन्नईचा प्रतिस्पर्धी कोण होणार ?

सनराइजर्सवर मात करून चेन्नई सुपरकिंग्स अंतिम फेरीत मुंबई : आईपीएल 2018 च्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि सनराइजर्स हैदराबाद याच्यांमध्ये अतितटीचा सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यत रंगलेल्या सामन्यात चेन्नई ने फाफ डुप्लेसिसच्या नाबाद 67 (42 चेंडू, पाच चौकार आणि चार षटकार) च्या जोरावर दोन विकेटने विजय मिळविला आणि टूर्नामेंटच्या अतिंम फेरीत प्रवेश केला. विजयासाठी असलेल्या १४० धावांचे छोटेसे लक्ष गाठताना चेन्नईला कंबर कसावी लागली. निर्णायक क्षणी डुप्लेसिसने विजयी खेळी खेळली आणि खालच्या क्रमवारीतील शारदुल ठाकूर…

पुढे वाचा ..

सचिन, धोनीनंतर आता सौरव गांगुलीवर चित्रपट ..?

सचिन, धोनीनंतर आता सौरव गांगुलीवर चित्रपट ..?

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येऊन गेल्यानंतर आता आणखी एका क्रिकेटरच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊ शकतो. तो क्रिकेटर म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली होय. सौरव गांगुलीच्या आयुष्यावर आधारित ‘अ सेंचुरी इज नाँट इनफ’ हे पुस्तक २०१८ च्या सुरूवातीच्या महिन्यात प्रकाशित झाले होते. आता याच पुस्तकाचा आधार घेऊन एकता कपूर चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नात आहे. एकता कपूरच बालाजी प्रोडक्शन हाऊस सौरव गांगुली वर बायोपिक तयार करू इच्छित आहेत….

पुढे वाचा ..
1 2