मृत वैमानिकाच्या कुटुंबियांचा संरक्षण विभागावर रोष

मृत वैमानिकाच्या कुटुंबियांचा संरक्षण विभागावर रोष

या महिन्याच्या पहिल्या दिवशीच भारतीय नौसेनेच्या मिराग २००० या फायटर विमानाचा अपघात होवून त्यात सुशांत अब्रोल व सिद्धार्थ नेगी या दोन शिकावू वैमानिकांचा मृत्यू झाला. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या या अपघातात शहीद झालेल्या सुशांत अब्रोल यांच्या कुटुंबीयांनी या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी करताना व्यवस्था हि भ्रष्टाचार करून चीज आणि वाईन चा आनंद घेते तर, दुसरीकडे हीच व्यवस्था जवानांना हद्दपार झालेले मशीन्स देवून त्यांचे जीव धोक्यात घालण्यास भाग पाडते, असा आरोप करत संरक्षण विभागाच्या कारभारावर…

पुढे वाचा ..

राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

२०१५ चे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ ऍन्गस डेटॉन व फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पीकेटी हे राहुल गांधी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘कमीतकमी उत्पन्नाची हमी’ या योजनेच्या आराखडा निर्मितीमध्ये त्यांची मदत करत असल्याचे सामोर आले आहे. येत्या २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय प्राप्त झाल्यास आपण “कमीतकमी उत्पन्नाची हमी” देणारी योजना प्रत्येक भारतीयासाठी लागू करणार असल्याचे कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. हि योजना कोणत्या पद्धतीने राबवता येईल? ती प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचू…

पुढे वाचा ..

मोदि शहा शपथ घेणार का ?

मोदि शहा शपथ घेणार का ?

येत्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण बरेच तापल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडीला नवं आव्हान दिलं आहे. भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांना ‘चोरांचे बंधन’ म्हणून नोव्हेंबर मध्ये हिणवले होते. यावर बोलताना तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, अरुण जेटली, रवी शंकर प्रसाद यांना आव्हान करताना,’येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये या विरोधी २३ पक्षांची कोणतीच मदत घेणार नाही, अशी शपथ…

पुढे वाचा ..

ममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…

ममता विरुद्ध CBI प्रकरणात नवा अध्याय…

कोलकत्ता येथे रंगलेला सीबीआय विरुद्ध कोलकत्ता पोलीस हा वाद जरी मिटला आहे असे दिसत असले तरी या प्रकरणाच्या चौकशीतून एक नवीन मुद्दा सामोर आलेला आहे. सीबीआय चे माजी प्रमुख एम. नागेश्वर राव यांच्याशी संबंधित असलेल्या Angela Mercantiles Private Ltd(AMPL) या कंपनीवर मागील दोन महिन्यापूर्वी कोलकत्ता पोलिसांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या आदेशावरून छापा घातला होता. या छाप्यात नागेश्वर राव यांच्या पत्नी व मुलीच्या खात्यावरून पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे सामोर आले होते. नागेश्वर राव यांच्या पत्नी एम.संध्या…

पुढे वाचा ..

‘अर्थ’पूर्ण निवडणुका…

‘अर्थ’पूर्ण निवडणुका…

लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी काम करायचे असते. यासाठी निवडणूक पद्धती ठरवण्यात येते व त्या पद्धतीनुसार, ज्याला बहुमत प्राप्त होते. तो पक्ष पाच वर्षांकरिता सत्ताधारी पक्ष म्हणून काम पाहत असतो. लोकांची विकासाची काम करणारा, त्याचप्रमाणे विकासाची आश्वासनं देवून ती खरी करणारा गट/पक्ष सत्तेत येत असतो. परंतु, सत्ताधारी बनण्याची प्रक्रिया एवढी सोपी राहिलेली नाही. याकरिता ‘पैसा’ हा एक महत्वाचा घटक बनलेला आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, तो आज तरी राजकारणात सत्ता कुणाकडे असली पाहिजे, सरकारची धोरणे काय असली…

पुढे वाचा ..

केंद्राने पाठवले केरळ सरकारला १०२ कोटी चे बिल ; पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य परिस्तिथी…

केंद्राने पाठवले केरळ सरकारला १०२ कोटी चे बिल ; पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य परिस्तिथी…

केरळमध्ये नुकत्याच येवून गेलेल्या पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालेले होते. या परिस्तिथीत देशातील जनतेकडून तसेच विदेशातून देखील मदत केरळच्या जनतेला प्राप्त झालेली होती. यामध्ये भारतीय सैन्यादलाची भूमिका देखील महत्वाची होती. केरळमधील पूरपरिस्थिती वेळी हेलीकॉप्टर च्या साह्याने मदत करण्यात आली होती. नागरिकांना वाचवण्यासाठी तसेच, नागरिकांना अन्न-धान्याचा पुरवठा करण्याकरिता या हेलीकॉप्टर चा वापर करण्यात आला होता. मात्र, वायूदलाच्या या धाडसी कामगिरीची किंमत केंद्र सरकारने केरळ सरकारला मागितली आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारला 102 कोटी रुपयांचे बिल जारी…

पुढे वाचा ..

आर्मीचे भत्ते द्यायला मोदी सरकारकडे पैसे नाहीत, जवान प्रतीक्षेत..

आर्मीचे भत्ते द्यायला मोदी सरकारकडे पैसे नाहीत, जवान प्रतीक्षेत..

देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांना त्यांच्या प्रशिक्षणासाठी किवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याकरिता संरक्षण मंत्रालय वाहतूक भत्ता देते. देशाच्या संरक्षण मंत्रालयाने जवानाच्या वाहतूक खर्चासाठीही पुरेसे पैसे नसल्याचे सांगत जवानांना त्यांच्या वाहतूक भत्यासाठी प्रतीक्षेत ठेवले आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईट द्वारे हि माहिती प्रकशित केली आहे. “अपुऱ्या निधीमुळे तात्पुरत्या व कायमस्वरुपाच्या दोन्ही सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांना पुढील निधी येईपर्यंत कोणताही भत्ता मिळू शकणार नाही,” असे स्पष्ट केले आहे. जवानांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर नेण्याकरिता एकंदरीत वर्षाला…

पुढे वाचा ..

सीबीआय च्या मनमानी ला सुप्रीम कोर्टाची चपराक : ममता बॅनर्जीचा नैतिक विजय

सीबीआय च्या मनमानी ला सुप्रीम कोर्टाची चपराक : ममता बॅनर्जीचा नैतिक विजय

कोलकात्यामध्ये सुरु असलेला वाद हा आता नवीन राजकीय वळण घेताना दिसत आहे. सीबीआय ने कोलकत्याचे पोलिसचे आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकत त्यांना विनावारंट अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात कोलकत्ता पोलिसांनी सीबीआय च्या अधिकाऱ्यांना अटक करून काही वेळात सोडून दिले होते. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने पोलीस आयुक्तांना अटक करता येत नाही, असा निकाल दिला आहे. याचबरोबर सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना कोर्टात उपस्थित राहून या प्रकरणाच्या चौकशीत मदत करण्याचे आवाहन केले आहे. ममता बॅनर्जी…

पुढे वाचा ..

“त्या” व्हायरल फोटोमागील सत्य…

“त्या” व्हायरल फोटोमागील सत्य…

सोशल मिडिया हा अनेक घटनांचा एक स्त्रोत बनत चालेला आहे. या स्त्रोताद्वारे अनेक घटना आपल्यासमोर येत असतात. तर, काही घटनांचा पर्दाफाशदेखील याद्वारेच होत असतो. सोशल मिडीयावर मोदी समर्थक कपलचा काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल होत होता, या फोटोमागचा सत्य आता सगळ्यांच्या सामोर सोशल मिडीयाद्वारेच सामोर आलेले आहे. फेसबुकवर राहुल गांधी यांच्या पेजवरील कमेंटने एकमेकांशी झालेली ओळख व नंतर मोदी यांच्या विचारांचे असलेले समर्थक अशी सुरुवात झाली… ट्वीटर वर अल्पिका पांडे व फेसबुकद्वारे झालेला तिचा मित्र…

पुढे वाचा ..

पोलिस विरुद्ध CBI – संसदेत गदारोळ

पोलिस विरुद्ध CBI – संसदेत गदारोळ

प. बंगाल मध्ये झालेल्या रोझ व्हॅली  आणि शारदा चीटफंड या घोटाळ्यावरून सीबीआय ने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर वारंटविना छापा टाकला. यानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकून पोलीस स्टेशन मध्ये नेले. काही वेळाने या अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आले. परंतु, यामुळे दोन तपासयंत्रणा एकमेकांच्या समोर उभ्या राहिल्या आहेत. या प्रकरणावर देशातील सर्व विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त करत मोदी सरकारच्या या धोरणावर व हुकुमशाही प्रवृत्तीवर हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावरून सीबीआय ने…

पुढे वाचा ..
1 2 3 4 5 25