हंगामी अध्यक्षपदी के.जी. बोपय्या कायम; सुप्रीम कोर्टाचे आदेश

हंगामी अध्यक्षपदी के.जी. बोपय्या कायम; सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : भाजपाचे आमदार के.जी.बोपय्या यांची राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीला विरोध करीत काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने आज सुनावणी दरम्यान काँग्रेसची मागणी अमान्य केली. त्यामुळे हंगामी अध्यक्षपदी के.जी. बोपय्या कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे. आणि त्याच्या अध्यक्षतेखालीच आजची बहुमत चाचणी पार पडेल, असं कोर्टाने सांगितल आहे. कर्नाटक हंगामी अध्यक्ष के.जी. बोपय्या यांचे म्हणणे जाणून न घेता त्यांची…

पुढे वाचा ..

मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल समूहावर सेबीची कारवाई

मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल समूहावर सेबीची कारवाई

पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लोकमंगल समूहावर भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळाने (सेबीने) कारवाई केली आहे. लोकमगंल समूह आणि कंपनीचे १० संचालक यांच्यावर प्रतिभूती बाजारात चार वर्षे व्यवहार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गुंतवणुकदारचे नियमबाह्य गोळा केलेले पैसे परत देण्याचे आदेशही दिले आहेत. ज्या संचालकावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचा पत्नी स्मिता यांच्यासह वैजनाथ लातुरे, आडंबर संदीपन देशमुख, शाहजी गुलचंद पवार, गुर्राना अप्पारा तेली, महेश सतीशचंद्र देशमुख…

पुढे वाचा ..

गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा ?

गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा ?

पुणे : कर्नाटकमध्ये बी.एस येडियुरप्पा यांच्या शपथविधी नंतर राज्यपाल वजुभाईवाला यांच्या निर्णयावर संपूर्ण देशभरात चांगलीच चर्चा झाली. गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी हाच न्याय गोव्यातही लागू करावा आणि काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत गोवा काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार म्हटले आहेत की, आज (शुक्रवारी) आम्ही गोव्यात राज्यपालाची भेट घेणार आहोत. तसेच गोवा विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. यापुर्वी कर्नाटकमध्ये राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजप हा सर्वात मोठा…

पुढे वाचा ..

भाजपला सुप्रीम कोर्टाचा दणका

भाजपला सुप्रीम कोर्टाचा दणका

उद्यापर्यत बहुमत सिध्द करा : सुप्रिम कोर्ट पुणे : भाजप नेते येडियुरप्पा यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण उद्या म्हणजे शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यत बहुमत सिध्द करा असा निकाल सुप्रिम कोर्टाने दिला आहे. याशिवाय बहुमत सिध्द करण्यापूर्वी सर्व आमदारांचा शपथविधी पूर्ण करा असाही आदेश दिला आहे. त्यामुळे भाजपाला चांगलाच दणका बसला आहे. कोर्टात भाजपकडून बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांनी सोमवारपर्यत बहुमत सिध्द करण्याची मागणी केली होती, मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. तर दुसरीकडे…

पुढे वाचा ..

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन

पुणे : जम्मू-काश्मीर येथील अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा बीएसएफ जवान शहीद झाला आहे. शहीद जवानाचे नाव सीताराम उपाध्याय असे असून झारखंड येथील गिरिडीह गावातील तो होता. त्यांच्यामागे पत्नी, तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. दरम्यान आज सकाळी आरएसपुरा सेक्टर येथेही पाकिस्तान रेंजरों ने गोळीबार केला होता. यामध्ये दोन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. आरएसपुरा के एसपी आरसी कोतवाल सांगितले आहे की, गोळीबार आजूनही…

पुढे वाचा ..

भाजपाची कर्नाटकातील सत्ता म्हणजे लोकशाहीचा पराभव : राहुल गांधी

भाजपाची कर्नाटकातील सत्ता म्हणजे लोकशाहीचा पराभव : राहुल गांधी

भाजप कर्नाटकमध्ये बहुमत नसतानाही सरकार स्थापन करत आहे, हे म्हणेज संविधानाची खिल्ली उडवण्यासारखे आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर केली आहे. याआधी ट्विट करून राहुल गांधीनी म्हटले आहे की, ‘’ भाजप बहुमत नसताना कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करत आहे. अशाप्रकारे भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे. एकीकडे आज भाजप विजयोत्सव साजरा करेल पण त्याबरोबर दुसरीकडे संपूर्ण भारत देशाला लोकशाहीच्या पराभवाचे दु:ख असेल.’’ दरम्यान , काल रात्री उशिरा काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रिम कोर्टात धाव…

पुढे वाचा ..

कर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..

कर्नाटक पाठोपाठ गोवा, बिहार आणि आसाम सुद्धा गमावणार भाजपा..

योग्य आमदारसंख्या नसल्याने, आज शपथ घेतलेले भाजपाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांना लवकरच सत्ता सोडावी लागणार आहे, राज्यपालांनी काही दिवसांची मुदत दिली असल्याने येत्या काही दिवसानंतर कर्नाटकला कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचा मुख्यमंत्री मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र सिंगल लार्जेस्ट पार्टीच्या नियमाचा आधार घेत बीजेपीने केलेली हि खेळी त्यांच्याच अंगलट येणार आहे. गोव्यात आपणच सर्वात मोठा पक्ष असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी विनंती आम्ही राज्यपालांना करणार आहोत असे गोवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर…

पुढे वाचा ..

नेटकऱ्यांकडून प्रकाश राज होतायेत ट्रोल

नेटकऱ्यांकडून प्रकाश राज होतायेत ट्रोल

प्रकाश राज कुठे लपून बसले आहेत ?  पुणे : आपल्या वादास्पद विधानाने सतत बातम्यांमध्ये असलेले अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विट करत कर्नाटकमध्ये भाजपाची अपयश हाती लागेल याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. आणि भाजपाविरोधात प्रचारही केला होता. कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यास ती नागरिकांची घोडचूक असेल असेही ते म्हणाले होते. पंरतु भाजपाला कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत असून ते नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल…

पुढे वाचा ..
1 27 28 29