महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये ६ रूपये तर गुजरातमध्ये ८ रूपयाने पेट्रोल स्वस्त

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये ६ रूपये तर गुजरातमध्ये ८ रूपयाने पेट्रोल स्वस्त

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लागोपाठ १२ व्या दिवशीही वाढ झालेली आहे. आज पेट्रोल ३६ पैसे तर डीझेल २२ पैशाने महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल ८५.६५ रूपये तर डिझेल ७३.२० रूपये प्रतिलीटर झाले आहे. महाराष्ट्राच्या परभणीत तर पेट्रोल ८७.६४ रूपयावर जाऊन पोहचले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले असून सामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दरवाढीने उच्चांक गाठला असला तरी इतर राज्यांत म्हणजेच कर्नाटकमध्ये ६.५५ रूपयांनी तर गुजरातमध्ये ८.६७ रूपयांनी…

पुढे वाचा ..

राहुल गांधीचे चॅलेंज मोदी स्विकारणार का ?

राहुल गांधीचे चॅलेंज मोदी स्विकारणार का ?

नवी दिल्ली : विराट कोहली याचे फिटनेस चॅलेंज नरेंद्र मोदी यांनी स्विकारल्यानंतर राहुल गांधीनी त्यांना माझे इंधन चॅलेज तुम्ही स्वीकारा, असे आव्हान दिले आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘’ प्रिय पंतप्रधान, मला आंनद आहे की तुम्ही विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंंज स्वीकारले. एक चॅलेंज माझ्याकडून आहे. पेट्रोल-डिझेल चे दर कमी करा, नाहीतर काँग्रेस पक्ष तुमच्याविरोधी देशव्यापी आंदोलन करेल. ‘’ यानंतर मोदी काय उत्तर देतील, की खरच राहुल यांचे इंधन चॅलेंंज स्वीकारून इंधन दर कमी करतील याची…

पुढे वाचा ..

अपघातातील जखमींसाठी अजितदादांचा मदतीचा हात..

अपघातातील जखमींसाठी अजितदादांचा मदतीचा हात..

नागपूर: अजितदादा हे लोकांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत दादांच्या माणुसकीचा प्रत्यय वेळोवेळी नागरिकांना येत असतो. आज तिरोडा येथे प्रचारसभेसाठी जाताना तीरोड्याच्या चार किलोमीटर आधी बिरसी फाटा नाला येथे एक अपघात झाल्याचे दिसताच अजितदादांनी आपल्या  उतरून जखमींना मदत केली. यावेळेस दादांनी अपघातग्रस्त लोकांना गाडीतुन बाहेर काढले आणि त्यांना स्वतःच्या वाहनातून तिरोडा येथील सिविल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रवाना केले. याधीही वेळोवेळी दादांनी रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसताच आपले पद व मान मरातब विसरून पुढे होऊन मदत केली आहे.

पुढे वाचा ..

हॉटेलमध्ये वाद केल्याप्रकरणी मेजर गोगोई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

हॉटेलमध्ये वाद केल्याप्रकरणी मेजर गोगोई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमध्ये मागील वर्षी मेजर नितीन गोगोई यांनी दगडफेकीतून वाचण्यासाठी एका दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला जीपच्या बोनेटवर बांधले होते. त्याच मेजर नितीन गोगाई यांना जम्मू काश्मीर मध्ये हॉटेलमध्ये वाद केल्याच्या कारणावरून बुधवारी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेजर गोगोई ड्युटीवर रि-जाँईन होण्यापूर्वी एका १८ वर्षीय मुलीसोबत हॉटेलमध्ये राहणार होते. मुलगी हॉटेलमध्ये आली असता हॉटेल कर्मचाऱ्यांकडून तिला रूममध्ये जाण्यापासून अडविण्यात आले. त्यामुळे त्याच्यांत वाद झाला. त्यांनतर हॉटेल कर्मचाऱ्याकडून पोलिसांना बोलविण्यात आले. त्यांनतर जम्मू काश्मीर पोलीसाने…

पुढे वाचा ..

गडकरींंच्या शेतातील बॉयलरचा स्फोट, एका मजुराचा मृत्यू

गडकरींंच्या शेतातील बॉयलरचा स्फोट, एका मजुराचा मृत्यू

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील धावपेडा गावातील शेतातील फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये पद्माकर श्रीराव (वय ४५ वर्षे ) या मजुराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. नागपूर येथील धावपेडा गावात नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांची सौदंर्य प्रसाधन कंपनी आहे. यासाठी लागणारे उत्पादन याठिकाणी घेतले जाते. याठिकाणच्या हळद उकळविण्यासाठी असलेल्या बॉयलरचा मंगळवारी संध्याकाळच्या वेळी अचानक स्फोट झाला. आणि या स्फोटात एक मजुराचा मृत्यू झालातर…

पुढे वाचा ..

डीएमके पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांना अटक

डीएमके पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांना अटक

चेन्नई : डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांना गुरूवारी स्टेरलाईट प्रोटेस्टविरोधात तामिळनाडू सचिवालयाच्या बाहेर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यत तामिळनाडू येथील तूतीकोरिनमधील स्टरलाइट काँपर युनिटच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनात गोळीबारात १३ नागरिक मरण पावले आहेत. तत्पुर्वी शेतकरी याप्रकरणी सरकारला जबाबदार धरत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना डीएमके कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात सचिवलयाबाहेर आदोंलनावेळी वाद झाला. या कारणावरून एम.के.स्टॅलिन यांना अटक करण्यात आली. आंदोलनात  १३ जण मरण पावल्यानंतरही सरकारने कोणतीही कारवाई अथवा पाऊल उचलले नाही. तसेच…

पुढे वाचा ..

विधानपरिषद निकाल जाहीर, भाजप २, शिवसेना २ तर राष्ट्रवादीने एका जागेवर मारली बाजी

विधानपरिषद निकाल जाहीर, भाजप २, शिवसेना २ तर राष्ट्रवादीने एका जागेवर मारली बाजी

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषद निवडणूकीचा ६ पैकी ५ जागांचा निकाला आज जाहीर झाला आहे. नाशिकमधून शिवसेनेचे नरेंद्र दराडे ४१२ मत मिळवत १९३ मतांनी विजयी झाले आहेत, त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे (२१९) यांचा पराभव केला आहे. कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे ६२० मत मिळवत ३१४ मतांनी विजयी झाले आहेत, तर त्यांचे विरोधी असलेले शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे (३०६) यांना पराभव स्विकारावा लागला आहे. परभणी-हिंगोली येथून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांना…

पुढे वाचा ..

पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले विराट कोहलीचे चँलेज

पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले विराट कोहलीचे चँलेज

दिल्ली : हम फिट तो इंडिया फिट ( #HumFitTohIndiaFit ) हा हॅशटॅग वापरून कालपासून प्रत्येकजण फिटनेस चॅलेज देत आहे. केद्रींय मंत्री आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते राजवर्धन सिहं राठोड ने  ट्विटर हे फिटनेस चॅलेज सुरू केले. त्यांनी विराट कोहली, ऋतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना चॅलेज दिले होते. या चॅलेजला विराटने स्विकारल आणि पुश-अप्स मारले. विराटने यानंतर हे चॅलेज पुढे नेण्यासाठी महेंद्र सिंह धोनी, अनुष्का शर्मा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे चॅलेज दिले. विराटने ट्विट करून लिहले, मी राठोड सरांनी दिलेले चॅलेज स्विकारले आहे. आता हे चॅलेज…

पुढे वाचा ..

स्टरलाईट विरोधातील आंदोलनात पुन्हा एकजण ठार.

स्टरलाईट विरोधातील आंदोलनात पुन्हा एकजण ठार.

तामिळनाडू : मद्रास हायकोर्टाने स्टरलाइट कॉपर स्टरलाइट प्रकल्पाच्या विस्तारास स्थगिती दिली आहे. पण स्थानिक नागरिकांमधील असंतोष आजूनही कमी झालेला नाही. प्रदूषणाच्या मुद्यावरून स्टरलाइट काँपर प्रकल्पाविरोधात तूतिकोरीनमध्ये नागरिकांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी दुपारी या आंदोलनाला पुन्हा एकदा हिसंक वळण लागले. यामुळे जमावाला पागंविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एका नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. तामिळनाडूमधील तूतिकोरीन जिल्ह्यात स्टरलाईट काँपर कंपनीमुळे पाण्यातंल प्रदूषण वाढल होत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी मिळत होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर होतोय….

पुढे वाचा ..

समाजवादी पक्ष ठरलाय सर्वात श्रीमंत प्रादेशिक राजकीय पक्ष

समाजवादी पक्ष ठरलाय सर्वात श्रीमंत प्रादेशिक राजकीय पक्ष

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष ८२.७६ कोटी रूपये घोषित उत्पन्नानुसार भारतातील ३२ प्रादेशिक पक्षापैकी सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. परंतु समाजवादी पक्षाने म्हटले आहे की, पक्षाच्या उत्पन्नापेक्षा ६४.६४ कोटी अधिक खर्च झाला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे. समाजवादी पक्षानंतर ७२.९२ कोटी रूपयेसह तेलुगू देशम पक्षाचा दुसरा नंबर लागतो. तर ४८.८८ कोटी रूपयासह अन्नाद्रमुक पक्षाचा तिसरा क्रंमाक लागतो. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये  ३२ प्रादेशिक पक्षाचे एकूण उत्पन्न ३२१.०३ कोटी रूपये इतके…

पुढे वाचा ..
1 24 25 26 27 28 29