.. आय एम अ ट्रोल

.. आय एम अ ट्रोल

भूमिका स्वाती चतुर्वेदींचं ‘आय़ एम अ ट्रोल’ हे पुस्तक वाचलं आणि जे केवळ जाणवत होतं, ओझरतं माहीत होतं त्याची ठळक खात्री पटली. पक्षाच्या प्रचारासाठी किंवा दुसऱ्या पक्षाला खिजवण्यासाठी, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सोशल मिडिया आणि निगडित तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रचाराचे राक्षसी यंत्र चालवणे हा आजच्या युगाचा राजकीय फंडा बनत चालला आहे याची साक्ष काही प्रत्यक्ष पुराव्यांसकट देणारे हे पुस्तक आहे. भारतापुरते मर्यादित आणि त्यातही मुख्यत्वे भाजपपुरते मर्यादित अवकाश ठेवून पत्रकार लेखिकेने हा एक शोधअभ्यास या पुस्तकामार्फत…

पुढे वाचा ..

इंडियन आर्मीच्या कर्नलचं प्रधानमंत्री मोदींना पत्र ..

इंडियन आर्मीच्या कर्नलचं प्रधानमंत्री मोदींना पत्र ..

(निवृत्त) कर्नल यतेंद्रकुमार यादव ई-मेल: yatenkr@gmail.com                                     H.No. B २६०      सेक्टर गॅमा ग्रेटर नोएडा      गौतम बुद्ध नगर     पिन: २०१३१०     १९ फेब्रुवारी,२०१९ प्रति   मा. पंतप्रधान पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉक, रायसिना हिल्स, नवी दिल्ली-११००११   माननीय पंतप्रधान,   दिनांक १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी आपल्या देशात काश्मीरमधील आजवरचा सर्वात भयंकर आत्मघाती अतिरेकी हल्ला , जो पाकिस्तानातील ISI नियंत्रित जैश ए मोहम्मद या संघटनेच्या स्थानिक अतिरेक्याने तब्बल…

पुढे वाचा ..

काश्मिरची भुमी, पत्थर आणि आपण …

काश्मिरची भुमी, पत्थर आणि आपण …

‘भारत एक खोज’ या सिरीयलच्या पहिल्या भागात नेहरू गावक-यांना भारतमाता चा अर्थ विचारतात आणि म्हणतात “भारत माता का मतलब , जमीन, नदियाँ , पहाड़,खेत, घने जंगल, समुन्दर और  आसमान, तो ये सब है ही!  पर मेरे या तुम्हारे बिना ये सब बेमतलब है। सबसे अहम है भारत की सरजमींपर फैली अवाम, मतलब भारत के लोग ! दरसल अपने करोडो बेटे बेटीओंसे ही भारत माँ की पहचान है।  इसलिए उसकी जीत होगी, आप सभी की जीत से। …

पुढे वाचा ..

मोदींच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुलीचा बळी..

मोदींच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुलीचा बळी..

  16 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील पांढरकवडा येथे झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी आलेल्या लोकांना पाण्याची व्यवस्था नसल्याने एका मुलीचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच यवतमाळ येथील पांढरकवडा येथे जाहीर सभा घेण्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या सभेसाठी शिवाजी वार्ड येथून काही महिला उपस्थित राहिल्या होत्या. सभेची वेळ 11 असली, तरी या महिला सकाळी 8 वाजता…

पुढे वाचा ..

देश शोकात…तर मोदी ‘उपभोगा’त…

देश शोकात…तर मोदी ‘उपभोगा’त…

पुलवामा येथे झालेला CRPF जावानांवरील हल्ला हा आजवरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला समजला जात आहे. गुरूवारी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाला. मोदींनी ट्वीटरवर या हल्ल्याचा निषेध ६ वाजून ४६ मिनिटांनी केला. दरम्यानच्या तीन तासात मोदी कुठे होते, हा प्रश्न उपस्थित होतो, तर ते जिम कार्बेट येथे जंगल सफारी करत होते, तसेच डिस्कवरी चॅनलसोबत एका कार्यक्रमाची शुटींगमध्ये सहभागी होण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात होता परंतु,…

पुढे वाचा ..

मोदी सरकारची सुरक्षेच्याबाबतीत तडजोड…

मोदी सरकारची सुरक्षेच्याबाबतीत तडजोड…

नुकतेच संसदीय समितीने ‘सरकार भारताच्या सुरक्षेच्या संदर्भात तडजोड करत असल्याचा’ शेरा एका अहवालात दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा विषयक धोरणावर या समितीच्या सदस्यांनी टीका केलेली आहे. या समितीत भाजपा चे १६ खासदार असून मुरली मनोहर जोशी हे या संसदीय समितीचे प्रमुख आहेत. सरकारकडून भारताच्या सुरक्षेबाबत तडजोडीची भूमिका घेतली जात आहे, गेल्या चार वर्षातील भारताची संरक्षण सज्जता हि १९६२ मध्ये चीनने भारताला युद्धात हरवल्यावर जशी झाली होती, त्या परिस्थितीत असल्याचे या संसदीय समितीकडून सांगण्यात आले…

पुढे वाचा ..

शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर…

शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर…

केंद्र व राज्यात दोन्हीकडे सत्ताधारी असणाऱ्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केले आहेत. अखिल भारतीय किसान सभेने शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून लॉंगमार्च काढत असल्याचे नुकतेच जाहीर केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ २३ जिल्ह्यातून या लॉंगमार्च साठी पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकरी सहभागी होणार असल्याची शक्यता किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले आहे. नाशिक मधून काढण्यात आलेला हा लॉंगमार्च हा २७ फेब्रुवारीला मुंबई येथे पोहचेल, असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या लॉंगमार्च मध्ये…

पुढे वाचा ..

…तर जाणार तुरुंगात….अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका !

…तर जाणार तुरुंगात….अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका !

एरिक्सन इंडिया ने अनिल अंबानी व इतर दोन थकबाकीदारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानींना ४३० कोटी रुपये थकबाकी एरिक्सन इंडिया ला येत्या ४ आठवड्यात भरण्याची मुदत दिली आहे. या मुदतीत अंबानी यांनी हि थकबाकी भरली नाही तर त्यांना तीन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली होती. यानंतर कंपनीने ६० दिवसांची मुदत…

पुढे वाचा ..

सेलिब्रिटी विकणे आहे…

सेलिब्रिटी विकणे आहे…

नुकतेच कोब्रापोस्ट या वेबसाईटने बॉलीवूड चे कलाकार राजकीय पक्षांचा प्रचार करण्यासाठी कसा स्वतःच्या सोशल मिडीयावरील फॉलोअर्स चा वापर करत आहेत, याबद्दल एक खळबळजनक सत्य समोर आणले आहे. कोब्रा पोस्ट ने केलेल्या या तपासात बॉलीवूडमधील कलाकार सत्ताधारी भाजप सरकारच्या योजनेला किवा एखाद्या घोषणेला जास्तीतजास्त लोकांनी पसंती द्यावी यासाठी पैसे घेवून पोस्ट करत असल्याचे उघडकीस आणले आहे. कोब्रा पोस्टने केलेल्या तपासात ३६ बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे. या ३६ कलाकारांमध्ये, विवेक ओबेरॉय, महिमा चौधरी, सन्नी लिओन, अमिषा पटेल,…

पुढे वाचा ..

Tik-Tok चा वापर धार्मिक विद्वेष वाढवण्यासाठी ?

Tik-Tok चा वापर धार्मिक विद्वेष वाढवण्यासाठी ?

सोशल मिडिया कोणतीही गोष्ट जनमानसात पोहचवण्याचे व लोकांच्या मनात ती गोष्ट रुजवण्याचे साधन बनले आहे. फेसबुक, व्हाटसअप, ट्वीटर यानंतर आता टीक टॉक या अँप ची सध्या सोशल मिडीयावर धूम असल्याचे दिसून येते. सध्या टीक टॉक वर एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेला दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये एका मुलाने तरुण साधू चा वेश केला असून त्याने भगवी कपडे परिधान केली आहेत. ‘क्यू जाना है अयोध्या? घर बैठीये और राम का नाम लीजिये!’ या प्रश्नावर…

पुढे वाचा ..
1 2 3 4 27