हॉटेलमध्ये वाद केल्याप्रकरणी मेजर गोगोई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

हॉटेलमध्ये वाद केल्याप्रकरणी मेजर गोगोई यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमध्ये मागील वर्षी मेजर नितीन गोगोई यांनी दगडफेकीतून वाचण्यासाठी एका दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला जीपच्या बोनेटवर बांधले होते. त्याच मेजर नितीन गोगाई यांना जम्मू काश्मीर मध्ये हॉटेलमध्ये वाद केल्याच्या कारणावरून बुधवारी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेजर गोगोई ड्युटीवर रि-जाँईन होण्यापूर्वी एका १८ वर्षीय मुलीसोबत हॉटेलमध्ये राहणार होते. मुलगी हॉटेलमध्ये आली असता हॉटेल कर्मचाऱ्यांकडून तिला रूममध्ये जाण्यापासून अडविण्यात आले. त्यामुळे त्याच्यांत वाद झाला. त्यांनतर हॉटेल कर्मचाऱ्याकडून पोलिसांना बोलविण्यात आले. त्यांनतर जम्मू काश्मीर पोलीसाने…

पुढे वाचा ..

इंद्र कुमार करणार हेराफेरी-3 चित्रपटाचे दिग्दर्शन..

इंद्र कुमार करणार हेराफेरी-3 चित्रपटाचे दिग्दर्शन..

नवी दिल्ली : हेराफेरी, फिर हेरा फेरी या धमाल विनोदी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यानंतर  या चित्रपटाच्या तिसरा भाग येणार अशी चांगलीच चर्चा होती. मात्र आता या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे, कारण इंद्र कुमार हे हेराफेरी 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, हे आता फायनल झाले आहे. याबदल स्वत: इंद्र कुमार याने ट्विट करून सांगितले आहे. प्रियदर्शन आणि नीरज व्होरा यांनी अनुक्रमे हेराफेरी आणि फिर हेराफरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांनतर आता हेराफेरी-3 या चित्रपटाचे…

पुढे वाचा ..

पुण्यात पेट्रोल नाबाद ८५.१३ रूपये, दहा दिवसात पेट्रोल किंमतीत अडीच रूपयांची वाढ

पुण्यात पेट्रोल नाबाद ८५.१३ रूपये, दहा दिवसात पेट्रोल किंमतीत अडीच रूपयांची वाढ

पुणे : शहरात गेल्या दहा दिवसापासून पेट्रोलच्या किंंमतीमध्ये अडीच रूपयांनी वाढ आहे. आज सलग अकराव्या दिवशीही पेट्रोलमध्ये ३० पैशांनी तर डिझेलमध्ये १९ पैशांनी वाढ झालेली आहे. सध्या पुणे शहरात पेट्रोलचा दराने उच्चांक गाठला असून पुण्यामध्ये पेट्रोल ८५.१३ रूपये प्रतिलीटर झाले आहे. मागील दहा दिवसापासून पेट्रोल दरात अडीच रूपयांनी वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परभणीत सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात सगळ्यात महाग पेट्रोल मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोल…

पुढे वाचा ..

डीएमके पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांना अटक

डीएमके पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांना अटक

चेन्नई : डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांना गुरूवारी स्टेरलाईट प्रोटेस्टविरोधात तामिळनाडू सचिवालयाच्या बाहेर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यत तामिळनाडू येथील तूतीकोरिनमधील स्टरलाइट काँपर युनिटच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनात गोळीबारात १३ नागरिक मरण पावले आहेत. तत्पुर्वी शेतकरी याप्रकरणी सरकारला जबाबदार धरत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना डीएमके कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात सचिवलयाबाहेर आदोंलनावेळी वाद झाला. या कारणावरून एम.के.स्टॅलिन यांना अटक करण्यात आली. आंदोलनात  १३ जण मरण पावल्यानंतरही सरकारने कोणतीही कारवाई अथवा पाऊल उचलले नाही. तसेच…

पुढे वाचा ..

विधानपरिषद निकाल जाहीर, भाजप २, शिवसेना २ तर राष्ट्रवादीने एका जागेवर मारली बाजी

विधानपरिषद निकाल जाहीर, भाजप २, शिवसेना २ तर राष्ट्रवादीने एका जागेवर मारली बाजी

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषद निवडणूकीचा ६ पैकी ५ जागांचा निकाला आज जाहीर झाला आहे. नाशिकमधून शिवसेनेचे नरेंद्र दराडे ४१२ मत मिळवत १९३ मतांनी विजयी झाले आहेत, त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे (२१९) यांचा पराभव केला आहे. कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे ६२० मत मिळवत ३१४ मतांनी विजयी झाले आहेत, तर त्यांचे विरोधी असलेले शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे (३०६) यांना पराभव स्विकारावा लागला आहे. परभणी-हिंगोली येथून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांना…

पुढे वाचा ..

पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले विराट कोहलीचे चँलेज

पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले विराट कोहलीचे चँलेज

दिल्ली : हम फिट तो इंडिया फिट ( #HumFitTohIndiaFit ) हा हॅशटॅग वापरून कालपासून प्रत्येकजण फिटनेस चॅलेज देत आहे. केद्रींय मंत्री आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते राजवर्धन सिहं राठोड ने  ट्विटर हे फिटनेस चॅलेज सुरू केले. त्यांनी विराट कोहली, ऋतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना चॅलेज दिले होते. या चॅलेजला विराटने स्विकारल आणि पुश-अप्स मारले. विराटने यानंतर हे चॅलेज पुढे नेण्यासाठी महेंद्र सिंह धोनी, अनुष्का शर्मा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे चॅलेज दिले. विराटने ट्विट करून लिहले, मी राठोड सरांनी दिलेले चॅलेज स्विकारले आहे. आता हे चॅलेज…

पुढे वाचा ..

आणखी एका व्यंगचित्राव्दारे राज ठाकरेंची भाजपावर टीका

आणखी एका व्यंगचित्राव्दारे राज ठाकरेंची भाजपावर टीका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष हे व्यंगचित्राव्दारे इतर पक्षावर फटकारे मारण्यासंदर्भात प्रसिध्द आहेत. कालच त्यांनी आणखी एक व्यंगचित्र त्यांच्या ट्विटर खात्यावरून पोस्ट केले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीवर व्यगंचित्र काढलं आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आणि जेडीएस पक्षाचे कुमारस्वामी यांनी कशाप्रकारे भाजपाच्या घशातून सत्ता खेचून आणली याचे व्यगंचित्र राज ठाकरे यांनी काढलं आहे. या व्यगंचित्रात जेडीएसचे कुमारस्वामी काँग्रेसचे राहूल गांधी यांच्यासमवेत उभे असून राहुल गांघी म्हणेजच काँग्रेस…

पुढे वाचा ..

भातशेतीत क्रांतिकारी संशोधन करणाऱ्या संशोधकाला मदतीचा हात ..

भातशेतीत क्रांतिकारी संशोधन करणाऱ्या संशोधकाला मदतीचा हात ..

चंद्रपूर : एचमटीसह एकूण नऊ तांदळांच्या वाणांचे संशोधक म्हणून महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशात प्रसिध्द असणारे चंद्रपूरमधील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या आजाराशी सामना करत आहेत. मागील चार दिवसापासून ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २०१५ पासून ते अर्धांगवायू या आजाराने ते त्रस्त आहेत. शेतात नापिकी असल्याने त्याच्या कुंटुंबाची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यांना सध्या रूग्णलायात दाखल करण्यात आल असून उपचारासाठी पैसे नाही आहेत. सरकारकडे मदत मागून देखील आजून मदत मिळाली नाही आहे. त्यामुळे २५…

पुढे वाचा ..

दिग्गज नेत्यांच्या उपस्थित एच.डी. कुमारस्वामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.

दिग्गज नेत्यांच्या उपस्थित एच.डी. कुमारस्वामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.

दिग्गज नेत्याच्या उपस्थित एच.डी. कुमारस्वामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ बंगळुरू : एच.डी कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत काँग्रेस-जेडीएस यांच्या एकत्रित सरकारच्या प्रमुखपदाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राज्यपाल वजुभाई वाला यांनी एच.डी. कुमारस्वामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थित बंगळुरूमध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे कॉंग्रेस आणि जेडीएस युतीच्या सत्तास्थापनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यासुद्धा यावेळेस उपस्थित होत्या. श्रीमती सोनिया गांधी, कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल…

पुढे वाचा ..

गील्गीट बाल्टीस्तानच्या रहिवाशांना पाकिस्तान नागरिकत्व देणार ?

गील्गीट बाल्टीस्तानच्या रहिवाशांना पाकिस्तान नागरिकत्व देणार ?

अवैधरीत्या भारतापासून बळकावलेल्या गील्गीट बाल्टीस्तान या प्रांतातील नागरिकांना पाकिस्तान आता पाकिस्तानचे नागरिकत्व देणार आहे. पाकव्याप्त काश्मीर व गील्गीट बाल्टीस्तान या दोन भागातील नागरिकांना पाकिस्तानने आता पर्यंत नागरिकत्व दिलेले नव्हते, हे दोन भाग एक स्वतंत्र व स्थानिक प्रशासन असलेले प्रदेश आहेत असा आजवर आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा दावा होता. चीनच्या आर्थिक व सैनिकी पाठींब्यावर उभा राहणारा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर CPEC याच भागातून जातो.

पुढे वाचा ..
1 34 35 36 37 38 39