नेहरू आणि अटल, नातं राजकारणा पलीकडचं.

नेहरू आणि अटल, नातं राजकारणा पलीकडचं.

  नेहरू आणि अटल बिहारी हे त्यांच्या काळातले मोठे नेते होते. दोघांचाही लोकशाही मुल्यांवर प्रचंड विश्वास होता. दोघेही  त्यांच्या काळातील सुसंकृत राज्यकर्ते म्हणून ओळखले गेले. अटल बिहारी पहिल्यांदा १९५७ साली खासदार झाले तेव्हा पासून नेहरूंचे या युवा खासदारावर लक्ष होते. दिल्लीच्या राजकीय गोटात तेव्हा नेहमी अशी चर्चा असायची की नेहरू अटल बिहारी यांचे भाषण ऐकण्यासाठी आवर्जून सभागृहात येतात. अटलजींचे अंतरर्ष्ट्रीय बाबींच ज्ञान वादादित होते त्यामुळे, बाहेर देशातील कोणी पाहुणे आले तर नेहरू अटलजींची ओळख त्यांना…

पुढे वाचा ..

युती न करताही भाजप मिळवू शकते बहुमत, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट च्या सर्व्हेतून झालं स्पष्ट.

युती न करताही भाजप मिळवू शकते बहुमत, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट च्या सर्व्हेतून झालं स्पष्ट.

राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती तुटणार कि राहणर याची जोरदार चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवणारा ओपिनियन पोल MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या पुण्याच्या ख्यातनाम संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपा एकटी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास स्वबळावर १७६ जागा जिंकेल असे हा सर्व्हे दर्शवतो आहे, शिवसेना फक्त ५२ जागांवर सीमित राहील तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अनुक्रमे ३३ आणि १८ जागा मिळवतील असा अंदाज आहे. बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीला…

पुढे वाचा ..

जीएसटी आणि नोटबंदीमुळे पतंजली बुडणार? ..

जीएसटी आणि नोटबंदीमुळे पतंजली  बुडणार? ..

देशात आर्थिक मंदी आहे व्यापार,उद्योग बर्याच अडचणीत आहे. अनेक कंपन्यांनी कामगार कमी करण्यास सुरवात केली आहे. बाजारात मागणी नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. या आर्थिक संकटा पासून कोणत्याच क्षेत्रातील उद्योग धंदा वाचलेला नाही. रामदेव बाबांचा स्वदेशी ब्रॉड पतंजली ही जीएसटी आणि नोटबंदीमुळे अडचणीत आला आहे. पतंजलीने फास्ट मुविंग कंझ्युमर गुड्स ज्याला आपण FMCG म्हणतो त्यावर अल्पावधीत चांगलीच पकड बसवली होती. हिदुस्तान युनिलीवर नंतर या सेक्टर मध्ये भारतातील दोन नंबरची कंपनी पतंजली आहे. इतकं सर्व असून…

पुढे वाचा ..

मोदी सरकारला धोरण‘लकवा’ : मारुती समूहाच्या अध्यक्षांचा आरोप

मोदी सरकारला धोरण‘लकवा’ : मारुती समूहाच्या अध्यक्षांचा आरोप

  भारत सध्या आर्थिक मंदीच्या झळा सोसत आहे.मंदीचा सर्वात अधिक फटका ऑटो कंपन्यांना बसला आहे.अनेक कंपन्यांनी प्रोडक्शन कमी केले आहे तर अनेकांनी कामगार कमी केले  आहेत. त्यातच मारुती उद्योगाचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी मोदी सरकारच्या लकवाग्रस्त धोरणांमुळे ऑटो सेक्टरला फटका बसला असल्याचे म्हंटले आहे. भार्गव म्हणाले “ऑटो सेक्टर आजवरच्या सर्वात निच्चांक पातळीवर असतानाही सरकार अपेक्षित धोरण आखत नाहीये. महागडे पेट्रोल आणि डीझेल त्याच बरोबर वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी आकारण्यात येणारे अतिरिक्ताचे शुल्क. या सर्वाचा भुर्दंड अंतिमतः ग्राहकावर पडतो…

पुढे वाचा ..

पत्रकारांना एका बातमीसाठी भाजप १५००० रु देणार !

पत्रकारांना एका बातमीसाठी भाजप १५००० रु देणार !

२०१४ च्या निवडणुकी आधी आम्ही काळा पैसा परत आणू. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू अशी घोषणा भाजपने केली. भाबड्या सामान्य जनतेने पंधरा लाखाच्या आशेने भाजपला माते दिली. पण निवडुन आल्यानंतर भाजपने घुमजाव केला अणि तो केवळ एक जुमला होता असे खुद्द अमित शाहा म्हणाले. पण आत्ता तसे नाहिये आत्ता थेट पेपरातच जाहिरात देण्यात आली आहे. होय तुम्ही जर पत्रकार असाल तर पैसे कमावण्याची तुम्हाला एक सुवर्णसंधी आहे. फक्त भाजपा बद्दल  एक चांगली बातमी लावायची…

पुढे वाचा ..

संसदेत सुप्रिया सुळे यांची कलम 370 वर एकाकी लढत !!

संसदेत सुप्रिया सुळे यांची कलम 370 वर एकाकी लढत !!

कालच भारताचे गृहमंत्री अमित शाह ह्यांनी सोलापूर येथे महाजनादेश यात्रेची सांगता सभा घेतली.ह्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ह्यांच्या कलम 370 विषयक भूमिकेवर धादांत खोटे आरोप केले.संसदेत कलम 370 वरील चर्चेच्या दरम्यान सुप्रिया सुळेंनी नेमकी कोणती भूमिका मांडली त्या भूमिकेचा नेमका उहापोह करणारा लेख…….. नुकत्याच संपन्न झालेल्या संसदीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सरकारने जम्मू आणि काश्मीर ला विशेषाधिकार देणाऱ्या “कलम 370″ला संपुष्टात आणणारे विधेयक संसदेत मांडले.आपल्या कडे असणाऱ्या पाशवी बहु मताच्या आणि…

पुढे वाचा ..

“रस्ते बांधणे थांबवा, संपत्ती विका” मोदी सरकारचा NHAIला आदेश

“रस्ते बांधणे थांबवा, संपत्ती विका” मोदी सरकारचा NHAIला आदेश

भारतीय अर्थव्यवस्था किती अडचणीत आहे याची प्रचिती नुकतीच आली जेव्हा सरकारने रिझर्व्ह बँकेकडून एक लाख शहात्तर हजार कोटी इतकी मोठी रक्कम ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घेतली. देशात बेरोजगारी सर्वोच्च सीमेला आहे, रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. आत्तापर्यंत अर्थमंत्री निर्मला सितारमण सर्व काही आलबेल असल्याचे भासवत होत्या. पण स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव करून देणारी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे सरकारने NHAI national highway authority of India ला सध्या देशभर सुरू असणारी सर्व रस्त्याची कामे…

पुढे वाचा ..

खरं-खुरं सेक्रेड गेम्स : माणसं मारून त्याला सतयुग आणायचं होतं

खरं-खुरं सेक्रेड गेम्स : माणसं मारून त्याला सतयुग आणायचं होतं

आता सेक्रेड गेम्स तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, त्यातल्या गुरुजींचा आशीर्वाद गायतोंडेला कसा मिळतो हे सुद्धा बघितलं असेलच पण गुरुजी सारखा येड्या डोक्याचा माणूस रिअल लाईफ मध्ये अस्तित्वात असेल असं तुम्हाला कधीच वाटलं नसेल .. गुरुजीची थिअरी अशी आहे की जगात खूप पाप झालंय.. म्हणून जग नष्ट करावं लागेल आणि मग नष्ट झालेल्या जगात सत्ययुग येईल, त्या सत्ययुगात गुरुजीची सकाळ संध्याकाळ गोची घेणारी गँगच उरलेली असेल, आणि मग ते त्या जगावर राज्य करतील. कलियुग संपून सत्ययुग…

पुढे वाचा ..

लोकसभा २०१९ कोण जिंकणार?, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता

लोकसभा २०१९ कोण जिंकणार?, भारतासह पाकिस्तानमध्येही उत्सुकता

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतावर लागले आहे. जगाचे लक्ष असणे सहाजीक आहेच, त्यात भारताचा पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता भारतीयांना आहे तेवढीच पाकिस्तानच्या लोकांनाही आहे. दोन्ही देशातील वातावरण सध्या अधिक तणावाचे आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने भारतीतीय पुलवामा येथे हल्ला केला. त्यात भारतीय सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. त्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी…

पुढे वाचा ..

निवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट!

निवडणूक अधिकांऱ्यांची चुक; चाचणीला घेतलेली मतं डिलीट करण्याऐवजी खरी मतं केली डिलीट!

शिमला : देशात लोकसभा निवडणुकीची लाट ओसरली आहे. तर निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता वाढली आहे. लोकसभेच्या निकालात महत्त्वाची भूमिका ही निवडणूक आयोगाची आहे. त्यांनीच त्यांच्या कामात चुक केली तर? आश्चर्य वाटेल. परंतू हिमाचल प्रदेशातील लोकसभा मतदानादरम्यान अजब प्रकार घडला आहे. मतदानादिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं म्हणजे (मॉक पोल) डिलीट करण्यास निवडणूक अधिकारी विसरले आहेत. धक्कादायक म्हणजे जेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी मॉक पोल डिलीट करण्याऐवजी खरी मतं डिलीट केल्याचं समोर आलं…

पुढे वाचा ..
1 2 3 40