‘उरी’ फेम विकी कौशलचा अपघात; चेहऱ्यावर १३ टाके

‘उरी’ फेम विकी कौशलचा अपघात; चेहऱ्यावर १३ टाके

मुंबई : उरी सिनेमातून आपल्या अभिनय कौैशल्याच्या जोरावर अभिनेता विकी कौशलने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र आता विकीच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. विकीच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्याचा अपघात झाला आहे. यात विकीला गंभीर दुखापत झाली आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दिग्दर्शक भानू प्रताप सिंग यांच्या हॉरर सिनेमासाठी अभिनेता विकी कौशल गुजरातमध्ये शूटिंग करत होता. त्यावेळी एका सीनदरम्यान विकीचा अपघात झाला. या अपघातात विकीच्या गालाच्या हाडाला दुखापत झाली…

पुढे वाचा ..

‘भाई’ पार्ट २ लवकरच…

‘भाई’ पार्ट २ लवकरच…

संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा बायोपिक असलेला “भाई व्यक्ती कि वल्ली” या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित कण्यात आला आहे. ‘पुरश्या’, ‘पुरुषोत्तम’ ते “भाई” पर्यंतचा पु, लं चा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. पु.लं चा जीवनप्रवास दोन ते अडीच तासात दाखवता येणे शक्य नसल्याने महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची दोन भागांमध्ये निर्मिती केली आहे. ४ जानेवारी २०१९…

पुढे वाचा ..

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर, लेखक, समाजसेवी सन्मानित.

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर, लेखक, समाजसेवी सन्मानित.

पुणे: महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या अमेरिकेतील मराठी माणसांच्या संस्थेद्वारे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यावर्षी चार साहित्य क्षेत्रातील व चार समाजकार्यातील असे एकूण आठ पुरस्कार दिले जाणार आहात. पुरस्कारांचा वितरण समारंभ २७ जानेवारी २०१९ रोजी,पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. अमेरिकेत स्थायिक  झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेली महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) हि संस्था दरवर्षी हा पुरस्कार समारंभ आयोजित करते यावर्षीच्या पुरस्कार समारंभाचे अतिथी ख्यातनाम सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल हे असतील. २०१८ सालच्या सोहळ्यास द वायर व हिंदूचे संपादक…

पुढे वाचा ..

निवृत्ती नंतर परदेशात स्थायिक होणार देशभक्त अक्षयकुमार

निवृत्ती नंतर परदेशात स्थायिक होणार देशभक्त अक्षयकुमार

‘मी तुम्हाला सांगू इच्छितो की, टोरंटो हे माझं घर आहे. मी बॉलिवूडमधून निवृत्त झाल्यावर मी परत येऊन इथेच राहणार आहे’ – अक्षयकुमार  अक्षयकुमारचा हा वादग्रस्त विडीओ विडीओ बघा. I also must tell you one thing, This is my TORONTO is my home. When I retire from Bollywood Industry, I'll shift here with all my wealth. (2018) pic.twitter.com/pFZLBi8SUp — History of India (@RealHistoryPic) December 23, 2018 नसीरुद्दीन नाही तर अक्षयकुमारच गद्दार अक्षयकुमारचे हे वादग्रस्त वक्तव्य सोशल…

पुढे वाचा ..

सेन्सॉरच्या कचाट्यात ‘ठाकरे’, संजय राऊत ठाम !

सेन्सॉरच्या कचाट्यात ‘ठाकरे’, संजय राऊत ठाम !

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारभूत असलेला बहुचर्चित सिनेमा ‘ठाकरे’ प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. या वादात सिनेमाचा ट्रेलर तर प्रदर्शित झाला आहे पण काही दृश्ये आणि संवादांवर सेन्सोर बोर्डने आक्षेप घेतला आहे. बघुया काय आहे ट्रेलर ! दाक्षिणात्यांविरोधात सेनेकडून यांडुगुंडू असा शब्द प्रयोग करण्यात आला होता.  चित्रपटात तसा उल्लेख असल्याने सेन्स़ॉर कात्री लावण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे बाबरी बाबत आक्षेपाहर्य दृश्य तसेच आणखी तीन संवाद सेन्सॉर बोर्डच्या कचाट्यात सापडले आहेत. शिवसेना…

पुढे वाचा ..

“लक्ष्या”त राहिलेला माणूस..

“लक्ष्या”त राहिलेला माणूस..

एंटरटेनमेंट डेस्क: लक्ष्मीकांत बेर्डे वारले त्याला आज 14 वर्षं होतील. खरंतर हे वाक्यच चुकीचं वाटतंय, कारण लक्ष्या आपल्या सगळ्यांसाठी लक्ष्याच होता, जेव्हा डीडी मराठी (सह्याद्री) हे एकमेव चॅनेल अँटीना वरून घरी दिसायचं तेव्हा दर रविवारी चार वाजता मराठी पिक्चर पहायची घाई असायची. आणि त्या पिक्चर मध्ये हमखास असायचा तो लक्ष्या… गंगीला पटवणारा, तिच्या बापाला घाबरणारा, आपल्या विधवा आईवर जीव ओवाळून टाकणारा आणि अडचणीत सापडला की आपला मित्र इन्स्पेक्टर महेश ला बोलावणारा लक्ष्या.. लक्ष्या म्हणजे मराठी…

पुढे वाचा ..

Movie Review : प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं पहावा असा ‘मुळशी पॅटर्न’

Movie Review : प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं पहावा असा ‘मुळशी पॅटर्न’

पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील गुन्हेगारी विश्वावर आधारित ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा हा सिनेमा गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. सिनेमातील गाणी असो किंवा गाण्यात दिसणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली लोक, या सगळ्यांसोबत शेतकऱ्याची व्यथा मांडणाऱ्या या सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. कसा आहे सिनेमा? मुळशी तालुक्यातील एका लहानशा गावात राहणाऱ्या राहूल(ओम भुतकर) या तरुणाची ही कथा आहे. त्याचे वडिल(मोहन जोशी) यांनी आपली शेती विकलेली असते. शेती विकून…

पुढे वाचा ..

रितेशच्या ‘माऊली’ सिनेमाचे गाणे प्रदर्शित

रितेशच्या ‘माऊली’ सिनेमाचे गाणे प्रदर्शित

अभिनेता रितेश देशमुखचा माऊली हा सिनेमा येत्या १४ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने रितेशने या चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ हे गाणं ट्विटरवर शेअर केले आहे. हे गाणं अजय-अतुल यांनी गायलेलं असून रितेश आणि अभिनेत्री सयामी खेर हे देखील या गाण्यात दिसतात. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले. माऊली हा सिनेमा रितेशच्या लय भारी या सिनेमाचा सिक्वल आहे. आज प्रदर्शित झालेल्या…

पुढे वाचा ..

‘आपला पॅटर्नच वेगळा आहे’ ; मुळशी पॅटर्नचा ट्रेलर रिलीज

‘आपला पॅटर्नच वेगळा आहे’ ; मुळशी पॅटर्नचा ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित मुळशी पॅटर्न या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या चोवीस तासांच फेसबुक आणि युट्यूबवर पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर बघितला आहे. आतापर्यंत मुळशी पॅटर्न या सिनेमाचे दोन टिजर प्रदर्शित झाले होते. मुळशी भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा येत्या २३ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या आरारा खतरनाक या गाण्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांना सहभागी करुन घेतल्याने सुरवातीला वाद निर्माण झाला होता. ट्रेलर नंतर या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता…

पुढे वाचा ..

Movie Review : ‘नाळ’ सिनेमा

Movie Review :  ‘नाळ’ सिनेमा

नागराज मंजुळे या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची जादू प्रेक्षकांवर आजही कायम आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे काल प्रदर्शित ‘नाळ’ हा सिनेमा. हा सिनेमा नागराजने दिग्दर्शित केलेला नसला तरीही त्यावर नागराजची छाप दिसून येते. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी याची ही उत्तम कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आज दुसऱ्या दिवसाचे शोज मोठ्या प्रमाणावर हाऊसफूल झालेले दिसत आहेत. कसा आहे सिनेमा? विदर्भातील एका छोट्याशा गावात घडणारी हि गोष्ट आहे. चैत्या(श्रीनिवास पोकळे) या लहान मुलाच्या भावविश्वावर आधारलेला हा सिनेमा आहे. त्याचे…

पुढे वाचा ..
1 2 3 4