शेजारील देशापेक्षा भारतात पेट्रोल महाग

शेजारील देशापेक्षा भारतात पेट्रोल महाग

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस दररोज पेट्रोलचे भाव वाढतच चालले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमंतीत वाढ झाल्याने आणि डाँलरच्या तुलनेत रूपयाचा दर स्थिर राहिल्याने देशात पेट्रोलच्या किमंतीत वाढ करावी लागत आहे, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मागील ९ दिवसांपासून लागोपाठ देशातील इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किमंतीत वाढ करत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दराने आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमंतीत वाढ झाल्याने आणि डाँलरच्या तुलनेत रूपयाचा दर स्थिर राहिल्याने इंधन दरात भाववाढ होत आहे. असे…

पुढे वाचा ..

बॉलिवूड स्टार्स का डिलीट करत आहे त्यांचेच जुने ट्विट्स ..

बॉलिवूड स्टार्स का डिलीट करत आहे त्यांचेच जुने ट्विट्स ..

वाढलेल्या पेट्रोल दरांनी सगळीच सामान्य जनता त्रस्त आहे. जागतिक बाजारात क्रूड ऑईल चे दर अर्ध्यापेक्षाही कमी झाले तरी भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या दारांनी नवीन उच्चांक गाठला आहे. युपीए सरकारच्या काळातही पेट्रोलचे दर इतके वर गेले नव्हते. मात्र या सगळ्यांचा बॉलिवूड स्टार्सशी काय संबंध, तर 2014 आधी पेट्रोल दरवाढीवर मोकळेपणे व्यक्त होणारे सर्वच बॉलिवूड स्टार्स आता मात्र शांत आहेत. नेटिझन्स नी त्यांच्या या दुटप्पी वागण्यावरून त्यांना ट्रोल केले असता त्यांनी घाईघाईने आपले जुने ट्विट्स डिलीट केले आहेत….

पुढे वाचा ..

पेट्रोल-डिझेल दरात वाढ, सामान्य नागरिक हैराण

पेट्रोल-डिझेल दरात वाढ, सामान्य नागरिक हैराण

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमंतीत मागील चार आठवड्यापासून सतत वाढ होत असल्याने देशासह राज्यात पेट्रोल-डिझेल किमंतीत वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्याकडून दररोज पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली जात आहे. पेट्रोलच्या किमंतीत ३३ पैशांनी तर डिझेलच्या किमंतीत २६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुबंईत पेट्रोलचा दर सर्वात महाग म्हणजेच ८४.०७ रूपये प्रति लीटर तर डिझेल ७१.९४ रूपये प्रति लीटर इतका झाला आहे. तर पुण्यात पेट्रोल ८४.२४ आणि डिझेल ७०.९६ इतके आहे. कर्नाटक…

पुढे वाचा ..

पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा झाली वाढ

पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा झाली वाढ

पुणे : कच्चा तेलाच्या किमंतीत वाढ झाल्याने आणि डाँलरच्या तुलनेत रूपयाचा दर स्थिर राहिल्याने देशात पेट्रोलच्या किमंतीत ६९ पैशांने वाढ करण्यात आली आहे. तसेच यापुढे पेट्रोल आणि डिझेलच्या किमंतीत प्रति लीटर चार रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीमुळे देशात पेट्रोलियम कंपन्यानी मागील १९ दिवसांपर्यत पेट्रोल-डिझेलच्या किमंतीत वाढ केली नव्हती. यामुळे पेट्रोलियम कंपन्याना मोठा तोटा सहन करावा लागला होता. नेमका हाच तोटा भरून काढण्यासाठी भाववाढ केली जाऊ शकते. पण कर्नाटक निवडणूक होताच १९ दिवसात…

पुढे वाचा ..
1 2 3 4